फोडणीची पोळी - Phodnichi Poli

Phodanichi Poli in English २ ते ३ जणांसाठी वेळ: १५ मिनीटे साहित्य: ७ ते ८ पोळ्या (आदल्या दिवशीच्या) फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, चिमूटभ...

Phodanichi Poli in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

phodnichi poli, leftover chapati snack, quick breakfastसाहित्य:
७ ते ८ पोळ्या (आदल्या दिवशीच्या)
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१/४ कप कांदा, बारीक चिरलेला
२ टेस्पून तळलेले शेंगदाणे
१/२ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
२ चिमटी साखर
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) आदल्या दिवशीच्या पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात.
२) कढईत २ टिस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून परतावे. शेंगदाणे घालावे.
३) तयार फोडणीत मिक्सरमध्ये बारीक केलेल्या पोळ्या घालाव्यात आणि मध्यम आचेवर परतावे. मिठ आणि साखर घालून २ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी.
फोडणीची पोळी तयार झाली कि लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून घालून गरमच सर्व्ह करावे.

टीप:
१) जर पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करायची नसेल तर हातानेच बारीक तुकडे करूनही फोडणीस घालून शकतो.
२) फोडणीच्या पोळीबरोबर दही आणि लोणचे खुप छान लागते.
३) फोडणीची पोळी जर थोडी नरम पाहिजे असेल तर वाफ काढताना थोड्या ताकाचा हबका मारावा.
४) फोडणीमध्ये थोडे मटार घातल्यास फोडणीची पोळी छान लागते.

Labels:
Phodanichi poli, phodnichi poli, leftover chapati snack

Related

चण्याची उसळ आणि पाव - Chickpeas Spicy Curry

Usal pav Recipe in English वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: ३/४ कप काबुली चणे (छोले) २ टेस्पून तेल १ कप टोमॅटो, बारीक चिरून ३/४ ते १ कप कांदा, बारीक चिरून १/२ टिस्पून जिरे १ टिस्पून लाल तिखट २ हिरव...

कढी पकोडे - Kadhi Pakoda

कढी पकोडे -Kadhi Pakode/Pakoras in English साहित्य: पकोडा १/२ कप बेसन पिठ १/२ कप कांदा, बारीक चिरून १/२ कप मेथी, बारीक चिरून चवीपुरते मिठ १/४ टिस्पून बेकिंग सोडा १ टिस्पून ओवा १/२ टिस्पून जिरे १ टेस...

मेदू वडा - Medu Vada Sambhar

Medu Vada Sambhar in English वाढणी: साधारण ४ प्लेट (१२ मध्यम वडे) साहित्य: दिड कप उडीद डाळ ४ ते ६ मिरे, भरड कुटलेले २ टेस्पून खोबर्‍याचे पातळ काप (१ सेंमी) २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून ५ ते ६ कढी...

Older Post Tofu Paratha

Post a Comment Default Comments

  1. tilachya kadak vadya sadha gul vaparun kashya karayachya te sangal ka plz. Karan ithe chikkicha gul milat nahi. Thx. Prachi

    ReplyDelete
  2. hi prachi

    sadha gul vaprun vadya banavta yeil ..fakt gulacha pak kartana thode pani ghalave..gul vitalun ukalayla lagla ki tyat til ghalave. yamadhye problem evdach asto ki mishran mokale honyachi shakyata aste

    ReplyDelete
  3. phodnicha polit kala masala ghatla ki khup chan chav yete

    ReplyDelete
  4. Mala swaipak yet navata... tuzya recipe vachun vachun mla ata changla swaipak jamato... thnk u... keep it up....

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item