फरसबीची भाजी - Farasbichi bhaji

Farasbichi Bhaji in English २ ते ३ जणांसाठी वेळे: २५ मिनीटे साहित्य: पाव किलो कोवळी फरसबी, चकत्या चिरून १ टेस्पून तेल फोडणीसाठी: १/८...

Farasbichi Bhaji in English

२ ते ३ जणांसाठी
वेळे: २५ मिनीटे

Farasbichi Bhaji, French Beans vegetable curry, Indian Vegetables, Healthy stir fry recipe, Farasabichi Bhaji,साहित्य:
पाव किलो कोवळी फरसबी, चकत्या चिरून
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून ओला नारळ
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी कोथिंबीर

कृती:
१) फरसबी बारीक चिरून घ्यावी. कूकरमध्ये २ शिट्ट्या करून फरसबी शिजवून घ्यावी. शिजवताना फरसबीत मिठ घालावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ओला नारळ घालून परतावे. त्यात शिजवलेली फरसबी घालावी. १/२ कप पाणी घालावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, गूळ आणि आमसुलं घालून मध्यम आचेवर थोडावेळ वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.

Labels:
Green beans stir fry, French beans, farasbichi bhaji

Related

लसणीचे वरण - Lasaniche Varan

Garlic Dal in English वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी) साहित्य: १/२ कप तुरडाळ २ लसूण पाकळ्या ३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर २ हिरव्या मिरच्या ३-४ कढीपत्ता पाने फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, १...

मिरचीचे लोणचे - Mirchiche Lonche

Indian chili Pickle in English साहित्य: १ ते सव्वा कप हिरव्या मिरचीचे तुकडे (१ सेमी) ३ टेस्पून मिठ किंवा चवीनुसार १/३ कप मोहोरी पावडर (लाल मोहोरी) १/२ टेस्पून हिंग फोडणी: १/४ कप तेल, १/२ टिस्पून म...

नारळाचे लाडू - Naralache Ladu

Coconut ladu in English सोपे आणि पटकन होणारे लाडू.. वाढणी : साधारण ८ छोटे लाडू साहित्य: २ कप खवलेला ताजा नारळ १/२ कप साखर १/२ कप दूध १/२ टिस्पून वेलचीपूड २ टेस्पून बदामाचे काप कृती: १) एका पातेल्य...

Post a Comment Default Comments

  1. इतकी सजवली तरी शेवटी ती फरसबीचीच भाजी ना.....चवीतील मूळ पांचटपणा कसा काय सोडेल?

    ReplyDelete
  2. Hi Ashwini,
    ho kharay!! pan bhajimadhye vyavasthit mith masala ghatla ki chan lagte hi bhaji..

    ReplyDelete
  3. AAge tumhi hasnar nahit na mala?? ek vicharu ka?? BINS chya bhaji la Farsabi mhanta ka??

    Nilima

    ReplyDelete
  4. Hi Neelima,
    nahi hasate me.. Farasbichya shenganna 'French beans' asehi mhantat..

    ReplyDelete
  5. :) thx vaidehi tai aage tuza ekhde pic laav ki hya blog la aamhala kitchen quin la baghayce :)

    ReplyDelete
  6. नमस्कार वैदेही,


    तुम्ही दिलेल्या पाककृती मला खूप उपयोगी पडल्या आहेत. इथे दिलेली कृतीही एकदम मस्त आहे.
    मी अजुन एका प्रकारे फरसबी ची भाजी करते. त्याची कृती शेअर करू इछिते.


    फरसबी ची भाजी - ३/५ जणांसाठी

    १. चिरलेली फरसबी(१ किलो)
    २. ४/५ हिरव्या मिरच्या - बारीक तुकडे किंवा एकदम बारीक चिरलेल्या
    ३. धणे-जिरे पाउडर (साधारण २ ते ३ चमचे)
    ४. नारळ-कोथिंबीर
    ५. २/३ चमचे तेल, जिरे-मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता
    ६. मीठ स्वादानुसार.(साधारण दीड ते २ चमचे)

    कृती :

    १. फरसबी धुवून चिरून घ्या. चिरलेल्या फरसबी ची फ्रोज़न पाकिटे सुद्धा चालतील.
    २. २/३ चमचे तेलाची फोडणी करा. जिरा-मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग, हळद, कढीपत्ता व चिरलेल्या मिरच्या घाला.
    ३. मिरच्या जराश्या तेलात परतल्या की चिरलेली फरसबी घाला. यामुळे मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरतो.
    ४. भाजी नीट परतून घ्या. २/३ वाफा आणा.फरसबी शीजली की रंग थोडा हलका हिरवा होतो.
    ५. आता धणे-जिरे पाउडर घाला, परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
    ६. वरुन नारळ कोथिंबीर घाला.

    टिप्स:
    १. भाजी जर dry आवडत असेल तर मीठ घातल्यावर जरा मध्यम आचेवर परतून घ्यावी कारण मीठामुळे भाजीला पाणी सुटते.
    २. आवडीनुसार या भाजीमधे बटाटा अथवा मटार सुद्धा घालू शकतो. अशा वेळी बटाटा/ मटार फोडणीत घालावेत आणि १वाफ काढावी.

    ReplyDelete
  7. khup chavishta aahe
    Thanx

    ReplyDelete
  8. ashi hi chinch gulachi bhaji aamhi tondlichihi karto.
    farak evdhach ki tyaat aamhi kadhipatta ghaalat nahi.

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item