लसणीचे वरण - Lasaniche Varan

Garlic Dal in English वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी) साहित्य: १/२ कप तुरडाळ २ लसूण पाकळ्या ३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबी...

Garlic Dal in English

वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी)


Garlic Dal, Dal Tadka, Garlic flavored dal, Indian dal recipe, Grocery, Target, Food, Indian food, Vegetarian diet food, soup

साहित्य:
१/२ कप तुरडाळ
२ लसूण पाकळ्या
३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
३-४ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
२ टिस्पून लिंबाचा रस
मिठ

कृती:
१) १/२ कप तुरडाळ स्वच्छ धुवून प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी.नंतर रवीने किंवा चमच्याने घोटून घ्यावे.
२) लसणीच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्याव्यात. मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात.
३) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या

फोडणीत घालून १५ सेकंद परतावे. कोथिंबीर घालावी आणि ५-७ सेकंद परतून घोटलेली डाळ घालावी.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.मिठ घालावे. १-२ वेळा उकळी काढावी. लिंबाचा रस घालावा.
हे लसणीचे वरण गरम गरम तूप-भाताबरोबर वाढावे.

Labels:
Dal Tadka, phodaniche varan, lasun dal, lasoon dal, Maharashtrian Dal

Related

मेथी मलई मटर - Methi Malai Mutter

Methi malai Matar in English २ जणांसाठी वेळ: ४५ मिनीटे साहित्य: ३ कप मेथीची फक्त पाने १/२ कप मटार १ हिरवी मिरची १/२ कप कांद्याची पेस्ट १ टेस्पून बटर २ काळ्या मिरी १ वेलची १ लहान दालचिनीची काडी १/२ क...

कणकेच्या चकल्या - Kankechya Chaklya

Wheat Flour Chakli in English साधारण १५ मध्यम चकल्या वेळ: ४० मिनीटे साहित्य: १ कप गव्हाचे पिठ १ टेस्पून दही १/२ टिस्पून ओवा १/२ टिस्पून तिळ १ टिस्पून जिरेपूड १ टिस्पून धणेपूड १ ते दिड टिस्पून लाल ति...

मेथी मुठीया - Methi Muthia

Methi Muthia in English वेळ: २० मिनीटे साहित्य: १/२ कप बारीक चिरलेली मेथीची पाने १ ते दिड टेस्पून दही दिड टेस्पून बेसन दिड टेस्पून तांदूळ पिठ दिड टेस्पून गव्हाचे पिठ १ टेस्पून तेल ३-४ लसूण पाकळ्यांच...

Post a Comment Default Comments

  1. जादुगार कसे आपल्या पोतडीतुन एकेक नविन्यपुर्वक प्रकार काढत असतात, त्याची आज आपल्या ब्लॉग वरच्या रेसीपी वाचतांना आठवण झाली

    ReplyDelete
  2. mast pakkruti aahe. tondala pani sutate

    ReplyDelete
  3. धन्यवाद श्रद्धा कमेंटसाठी

    ReplyDelete
  4. HI VAIDEHI

    SAGALYACH RECIPES KHUP CHHAN AHET

    AAJKAL MI TUZA BLOG WACHUNACH MENU THARAVATE

    VACHALYAVAR HI RECIPE KADHI KARATE ASA HOT

    ReplyDelete
  5. Hi,
    Vaidehi
    Khup Chhan Blog aahe ha.. yamadhil kahi RCP mazya Ajichi athvan karun detat...aani mi tar office madhe vel asel tevha print kadhun ghete javal javal 200 Print mi aataparyant kadlya aahet... Thanks Vaidehi...

    Aparna

    ReplyDelete
  6. vatlrya kobryach varnachi recipe post karana plz...

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item