वाटली डाळ
Vatali Chana Dal ( English Version ) साहित्य: १ वाटी चणाडाळ फोडणीसाठी: ४ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पू...
https://chakali.blogspot.com/2008/04/vatali-chana-dal.html?m=0
Vatali Chana Dal (English Version)
साहित्य:
१ वाटी चणाडाळ
फोडणीसाठी: ४ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, ४-५ कढीपत्त्याची पाने
३-४ हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर
१/२ वाटी ओले खोबरे
लिंबाचा रस
कोथिंबीर
कृती:
१) चणा डाळ पाण्यात ३-४ तास भिजवावी. हि चणाडाळ पाणी न घालता भरडसर वाटून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे. हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करावी. वाटलेली चणाडाळ फोडणीस घालावी. चणाडाळ मध्यम आचेवर परतत राहावी. चवीनुसार मिठ, साखर घालावे.
३) चणाडाळीला ३-४ वेळा वाफ काढावी. वाफ काढताना चणाडाळीला पाण्याचा हबका मारावा.
४) चणाडाळ निट शिजली कि थोडे ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी.
वाढताना लिंबाचा रस घालून ढवळावे.
चकली
Labels:
Chana Dal, Vatali Dal, vatli Chana Dal, Spicy Chana Dal, Instant Chana Dal Recipe, Vatali Dal Recipe.

Hi Vaidehi,
ReplyDeleteMastach, mala far avadate vatali dal. mi keli tumchya recipe pramane, farach chan zali
thanks
vinita
Thanks Vinita kalavlyabaddal
ReplyDeleteचणाडाळ ऐवजी मूगडाळ वापरता येईल का?
ReplyDeleteहो चालेल. पण चणा डाळीला फ्लेवर जास्त चांगला असतो.
Delete1 cup chana dalichi kiti cup cooked vatali dal hoeel, please
ReplyDeletesadharan duppat hoil
DeleteThere is a similar dish but a very dry version. Usually made as prasad for Gouri/Ganapati. Any idea what that dish is called and its recipe?
ReplyDeleteAmbadal ka? - http://chakali.blogspot.in/2008/03/amba-dal_30.html
Delete