ओनियन रायता - Onion Raita
Onion Raita in English वेळ: १० मिनिटे ३/४ कप रायते साहित्य: २ मध्यम कांदे, बारीक चिरून ३/४ कप दही १/४ टिस्पून जिरेपूड १ हिरवी मिरची...
https://chakali.blogspot.com/2013/05/onion-raita.html?m=0
Onion Raita in English
वेळ: १० मिनिटे
३/४ कप रायते
साहित्य:
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
३/४ कप दही
१/४ टिस्पून जिरेपूड
१ हिरवी मिरची, ठेचलेली
२ टेस्पून कोथिंबीर
१/४ टिस्पून आलं किसून
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर
१/२ टिस्पून लिंबाचा रस
कृती:
१) चिरलेला कांदा १०-१५ मिनिटे पाण्यात टाकून ठेवावा. नंतर पाणी निथळून टाकावे. कांदा पिळून घ्यावा.
२) दह्यात जिरेपूड, मिरची, कोथिंबीर, आले, मिठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. निथळलेला कांदा घालून मिक्स करावे.
पराठ्याबरोबर हे रायते छान लागते.
वेळ: १० मिनिटे
३/४ कप रायते
साहित्य:
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
३/४ कप दही
१/४ टिस्पून जिरेपूड
१ हिरवी मिरची, ठेचलेली
२ टेस्पून कोथिंबीर
१/४ टिस्पून आलं किसून
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर
१/२ टिस्पून लिंबाचा रस
कृती:
१) चिरलेला कांदा १०-१५ मिनिटे पाण्यात टाकून ठेवावा. नंतर पाणी निथळून टाकावे. कांदा पिळून घ्यावा.
२) दह्यात जिरेपूड, मिरची, कोथिंबीर, आले, मिठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. निथळलेला कांदा घालून मिक्स करावे.
पराठ्याबरोबर हे रायते छान लागते.
It is good side dish for chapathi or paratha.
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteI tried this dish on my anniversary as a side dish for Aloo Matar Gravy. It was super yummy. Everyone in a party appreciated a lot. Thanks for such a simple and delicious recipe.
Thank you for your feedback.
Delete