मूगडाळ हलवा - Moong dal halwa
Moong Dal Halwa in English वेळ: साधारण १ ते दिड तास २ ते ३ जणांसाठी साहित्य: ३/४ कप पिवळी मूग डाळ १/२ कप दूध, गरम साधारण ३/४ ते १ कप...
https://chakali.blogspot.com/2009/09/moong-dal-halwa.html
Moong Dal Halwa in English
वेळ: साधारण १ ते दिड तास
२ ते ३ जणांसाठी
साहित्य:
३/४ कप पिवळी मूग डाळ
१/२ कप दूध, गरम
साधारण ३/४ ते १ कप पाणी (टीप ३)
१/४ ते १/२ कप खवा, भाजलेला
४ टेस्पून साजूक तूप
१/२ ते ३/४ कप साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
२ ते ३ बदाम
मूगडाळ हलव्याच्या स्टेप्सचे काही फोटो
कृती:
१) मूगडाळ मध्यम आचेवर साधारण गुलाबी-लालसर परतावे. साधारण ३० ते ३५ मिनीटे सतत ढवळावे. डाळ जळू देऊ नये किंवा खुप डार्क भाजू नये. तसेच एकसारखी भाजली गेली पाहिजे. मूगडाळ जरा कोमट झाली कि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. अगदी किंचीत भरड राहू द्यावी.
२) कढईत तूप गरम करून त्यात मूगडाळ पावडर घालून मध्यम आचेवर छान केशरी रंग येईस्तोवर भाजून घ्यावी. साधारण १० मिनीटे. नंतर १/२ कप गरम दुध थोडे थोडे घालून वाफ काढावी. बदामाचे काप घालावे. गॅस मंद करावा सर्व दुध घालावे आणि अगदी मंद आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे, तळाला डाळ चिकटू देवू नये. नंतर गरम पाण्याचा हबका मारून ढवळत राहावे. डाळ पूर्ण शिजेस्तोवर मंद आचेवर वाफ काढावी.
३) डाळीचा रवा निट शिजला आणि थोडा फुलून आला कि त्यात १/२ साखर घालावी आणि खवा घालावा, वेलचीपूड घालावी. ढवळून अजून थोडावेळ वाफ काढावी. खवा निट मिक्स झाला पाहिजे, गुठळ्या राहू देवू नये.
गरमागरम मूगडाळीचा हलवा वरती बदामाचे काप घालून सर्व्ह करावा.
टीप:
१) शेवटी आपण पाण्याचा हबका देतो त्याऐवजी दुध आणि पाण्याचे मिश्रणही वापरू शकतो.
२) वाफ व्यवस्थित काढावी, घाई करू नये. एकदा साखर घातली कि काहीच करता येत नाही, म्हणून साखर घालायच्या आधी डाळ शिजली आहे कि नाही ते तपासावे.
३) जोवर डाळ शिजत नाही तोवर थोडे थोडे पाणी किंवा दूध + पाणी घालून ढवळत राहावे. यासाठी नक्की प्रमाण नाही, गरजेनुसार अंदाजाने घालत राहावे.

Hey... I dont know what to call this... mi 2 wela tujhya bolg war ale... aani moog dal halwa search kela.. pun nahi milala.. so i was planing to request a receipe... and here it comes........ grt telepathy....:)
ReplyDeleteNow corn tikki is pending :)
Asmi
Hi Asmi,
ReplyDeletethanks for your comment..yeah really telepathy :)
btw mung dalila vyavasthit vaaf kadh nahitar khup kharab lagte..daliche kan nit shijale ki magach sakhar ghal
ani ho sadhya thodi shifting madhye busy ahe.. lavkarach try karen Corn Tikki...
Mast! mala khoop aavadato, pan kruti nakki mahiti navhati. ata try karun pahin. Thanks Chakalitai.
ReplyDeleteवैदेही
ReplyDeleteमाझी आवडती डिश आहे ही.फरक फक्त एकच.. मला अगदी भरपुर तुपामधे भिजलेला ( अगदी थबथबलेला ) हलवा आवडतो. चार चमचे तुप म्हणजे डायट हलवा... :)
फक्त मला मुगाची डाळ भिजवुन केलेला हलवा जास्त आवडतो. तशी बायको सोपं काम हवं म्हणुन तुमची प्रोसिजर वापरते पण भिजलेल्या मुगाच्या डाळिची चव काही वेगळिच असते.
माझी अगदी फेवरेट डिश.. वाचुन मस्त वाटलं सकाळी सकाळी... आणि फोटो पाहुन भुक चाळवली.. मस्तं...
अरे व्वा... मस्त !!! शेवटी मूग हलवा मिळालाच !!! :)
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteAll your receipes are nice and easy to cook. Thanks for sharing them with us.
Is there an option for khoya ? Here in London its difficult to get so......!!
Sonali
Kranti, Madanban, Mahendra commentsathi dhanyavad
ReplyDeleteHi Sonali,
I think you can get Khoya in Indian store. Or search for Ricotta cheese in supermarket..
ek dam sopi recipe aahe vataty aajech karayla ghete, pan mala khava nahi milanar ge :( khavya evji cundens milk ghatle tar chalel ka???
ReplyDeleteha halwa sadharan kiti divas tikto ??
ReplyDeleteha halwa sadharan 8 te 10 divas fridge madhye sahaj tikto
ReplyDeletemoong dal wash karavi lagel kay? ani lagechach tila roast karavi lagel n? ki 2 te 3 tasa agoder sokat ghalavi lagel?
ReplyDeletecan i have a video for moong dal halawa pls?
ReplyDeletecan i have moong daal halawa recipe video please
ReplyDeleteHi Sheetal,
ReplyDeleteAt this moment I don't have one. But, next time when I prepare it, I will definitely shoot a video and will post it on blog
Moogdal wash karaychi nahi.. vatat asel tar koradya kapadane nusti pusun ghe..
ReplyDeleteनमस्कार
ReplyDeleteमूग डाळ हलवा करून पाहिला पण microwave मध्ये चांगला होईल का ??
Hi Savita
ReplyDeleteMicrowave madhye vhayla harkat nahi. Pan vatleli mug dal chhan bhajali geli pahije. tyamule shakyato kadhai madhyech kelay. Microwave madhye try kelela nahi. Pan me try karun pahin next time ani kalven.
Dear mam,
ReplyDeletePl. mala suggest kara ki kont oven mi use karu skte karan mi vikat ghenar aaje.
pl. reply back
Regards,
Sanjana
Hi Sanjana
ReplyDeleteVegvegalya Brand vishayi mala khup experience nahiye. Pan tumhala kontya prakarchya cooking sathi oven hava ahe te points lakshat gheun tumhi store madhye chaukashi karu shakta. Tasech online information suddha tumhala sahaj milel.
Namskar tai,
ReplyDeleteTumhi sangitalya pramane mi mung daal halawa kela...to kharch kup cahn zala hota.....saglyani mazi stuti keli...chan recipe dilya baddal dhanyawad!!!!!
Thanks!!
ReplyDeletehi vaaf kadhyachi mahnje kay karayach
ReplyDeleteVaaf kadhaychi mhanje zakan thevun mand achevar padarth shijavne.
ReplyDeleteMung Daal adhi bhijun thevali lagte ka???
ReplyDeleteNahi, mugdal bhajun tyacha rava kadhaycha. bhijavaychi nahi mugdal.
ReplyDeleteJar mugdalicha rava available asel tar to toopat bhajava ani nehmisarkha shira karava.
very nice... I love moogdal halwa
ReplyDeletethanks
Thanks Manjiri
ReplyDeletemasta zala!
ReplyDeleteDhanyavad Minal
Deletemava nasel tar chalel ka?
ReplyDeleteKhavyamule halwa rich hoto.
DeletePan jar vaparaycha asel tar thodi saay ghala.
hi..
ReplyDeleteVaidehi ,
tumacha recipe khupach chan astat .
Thanks,
Pooja
Thanks
DeleteHello Vaidehi, mi tumhi sangitalyapramane moong daal halva kela. Changla zala. Moong daal coarse grind kelyamule madhe madhe thode kadak lagte. Chav changli aali. Fine grind karayache ka? Subodh B Bhalerao.
ReplyDeleteDaal raval barik karavi. mhanje nehmicha rava asto tyasarkhi.. jar tyapeksha jaad rahili tar thodi kachchi rahte.
DeleteHi .... condensed milk vaparla tar chalel ka?
ReplyDeleteho chalel. fakt mugdalicha rava purna shijla ki tyat ghalave. sakhar kami ghalavi kinva ghaluch naye.
Delete