मेथीचे लाडू - Methiche Ladu
Methiche Ladu In English साहित्य: ५० ग्राम मेथी पावडर २ वाट्या गव्हाचे पिठ (कणिक) १ वाटी किसलेले सुके खोबरे १ वाटी खारीक पावडर ५० ग्र...
https://chakali.blogspot.com/2008/01/methiche-ladu.html?m=0
Methiche Ladu In English
साहित्य:
५० ग्राम मेथी पावडर
२ वाट्या गव्हाचे पिठ (कणिक)
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी खारीक पावडर
५० ग्राम डिंक (ऑप्शनल)
५० ग्राम खसखस (कोरडी भाजावी व पावडर करावी)
अडीच वाट्या पिठी साखर
अडीच वाट्या तूप
बेदाणा काजूतुकडा ईतर सुकामेवा (ऑप्शनल)
वेलची पूड
मेथीचे लाडू पाककृती २ - गूळ घालून मेथीचे लाडू
कृती:
१) खसखस भाजून त्याची पावडर करून घ्यावी.
२) वरील दिलेल्या तूपातील १/२ वाटी तूप गरम करावे. त्यात मेथी पावडर किमान १२-१५ तास भिजवून ठेवावी.
३) सुके खोबरे किसून भाजून घ्यावे.
४) २ वाट्या तूप कढईत घालून त्यात डिंक तळून घ्यावा. डिंक बाजूला काढून उरलेल्या तूपात गव्हाचे पिठ खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्यात भिजवलेली मेथी पावडर, खारीक पावडर, खसखस पावडर, किसून भाजलेले खोबरे, वेलची पूड, सुकामेवा, तळलेला डिंक, पिठीसाखर घालून मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावे.
टीप:
१) काही जणांना जास्त तूपाचे लाडू आवडतात तर कणिक भाजताना त्यात अर्धा वाटी गरम तूप वाढवावे.
२) गव्हाच्या पिठाऐवजी आवडीनुसार सोयाबिन पिठ किंवा मुगाचे पिठही वापरू शकतो.
साहित्य:
५० ग्राम मेथी पावडर
२ वाट्या गव्हाचे पिठ (कणिक)
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी खारीक पावडर
५० ग्राम डिंक (ऑप्शनल)
५० ग्राम खसखस (कोरडी भाजावी व पावडर करावी)
अडीच वाट्या पिठी साखर
अडीच वाट्या तूप
बेदाणा काजूतुकडा ईतर सुकामेवा (ऑप्शनल)
वेलची पूड
मेथीचे लाडू पाककृती २ - गूळ घालून मेथीचे लाडू
कृती:
१) खसखस भाजून त्याची पावडर करून घ्यावी.
२) वरील दिलेल्या तूपातील १/२ वाटी तूप गरम करावे. त्यात मेथी पावडर किमान १२-१५ तास भिजवून ठेवावी.
३) सुके खोबरे किसून भाजून घ्यावे.
४) २ वाट्या तूप कढईत घालून त्यात डिंक तळून घ्यावा. डिंक बाजूला काढून उरलेल्या तूपात गव्हाचे पिठ खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्यात भिजवलेली मेथी पावडर, खारीक पावडर, खसखस पावडर, किसून भाजलेले खोबरे, वेलची पूड, सुकामेवा, तळलेला डिंक, पिठीसाखर घालून मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावे.
टीप:
१) काही जणांना जास्त तूपाचे लाडू आवडतात तर कणिक भाजताना त्यात अर्धा वाटी गरम तूप वाढवावे.
२) गव्हाच्या पिठाऐवजी आवडीनुसार सोयाबिन पिठ किंवा मुगाचे पिठही वापरू शकतो.
मी ही कालच केले लाडू म्हणून म्हंटलं बघावी कृति ।
ReplyDeleteछान वाटली, पुढच्या वेळी करीन.
Thanks Chakali, receipe khup chan aahe. Mi aajach karen.
ReplyDeleteComments sathi dhanyawad!
ReplyDeletekaroon baghshil tevha nakki sang kashi zaliye te
तेल आणि गुळ घालून हे लाडू कसे करायचे व प्रमाण कसे घायचे ते सांगाल का ?
ReplyDeleteहिवाळ्यात तूप थिजते म्हणून ....
thanks for this recipe...
sonali
THANK YOU !!
ReplyDeleteलयी भारी तुमचे लाडू. आम्हाला खूप आवडले पण ते लाडू आम्हाला गरम पडले.त्यमुळे त्या लाडूंचा आम्हाला त्रास झला.
ReplyDeletehi vaidehi,
ReplyDeletehe ladu gavche pith na vaparta hi kartat na mhanje dryfruits vagere vaparun, pl sang na
smita
Hi smita
ReplyDeletepithamule ladu bandhale jatat. Vatalyas dry fruitchi powder karun vapar ani kanik thodi kami ghe.
नमस्कार वैदेही ताई,
ReplyDeleteमला तुमचा ब्लॉग खूप आवडतो मी मेथीचे लाडू तुमच्यारेसिपी प्रमाणे केले. प्रथमच एवढे छान जमले. धन्यवाद !कणकेऐवजी सोया पीठ वापरता येइल का?
कमेंटसाठी धन्यवाद
ReplyDeleteकणकेऐवजी सोयापीठसुद्धा चालेल.
Methi che laadu garam astat ka? Te may mahinyat kele tar chalel ka?lactation sathi kahi upyog hoto ka?thank u.....plz answer.....
ReplyDeleteHello Priya
ReplyDeleteMethi ushna aste. tyamule lactation madhye madat hote. Divasatun ekhada khallyas kahi harkat nahi. Ladu khallyavar dudh pyave.
hi vaidehi he ladu kiti divas tiku shakatat sagal ka karan mazya deliveryla 15 divas rahilet ani mala karun thevaychet nantar karnar koni nahi
ReplyDeleteThanks
Dipika
Namaskar Dipika
ReplyDeleteHe ladu mahinabhar tari sahaj tiktat.. tyahun jastahi tiku shaktat.
thanks for reply vaidehi...kharach tumacha blog khup helpful ahe mala tumachya recipes khup avadtat...ata mi karen ladu 2-3 divasat
ReplyDeleteDipika Patil
वाह, खूप छान रेसेपी...!!! पाहतो बनवून .. काय जमत की नाही मला.. :D
ReplyDeletetumcha blog ha khup upyukt aani agadi gharchi chav denara aahe
ReplyDeleteDhanyavad!!
DeleteDear Madam,
ReplyDeleteMe Nashik La Asato, General Manasani He Ladu Khayla Kahi Harkat Nahi Na? Please Reply
Kahi harkat nahi.
DeleteHe ladu fakt garodar striyanni khau nayet. baki konihi khallele chalatat.
hello Vaidehi....
ReplyDeleteMalahi he ladoo karun baghayche ahe kruti farach sopi ahe..... methi 50gram means kiti?? 1/4 wati ka??
plz reply soon....
Var methi powder lihile ahe. Methi powder 50 gram vaparaychi ahe. ti sadharan 1/2 vati bharte.
DeleteYat Halim Seeds takun sudha taktat na?
ReplyDeletePan kiti pramanat hawe te sangu shakal ka aani 8 diwas phetane aawshyak aahe ka?
aliv ghatle tar ladu tikau honar nahit.. Aliv bhijavlyane tyatil panyamule tikau pana kami yeil
Delete8 divas fesalyane kadu pana kami hoto.. tumhala kadvat chav chalnar asel tar 3-4 divas fesun mag ladu karave.
hi mala tuza recepies khup aavdtat.
ReplyDeleteChanach aahe vaidehi tai thank you
ReplyDeleteThanks for the recipe... Ladu khoop chhan zale :-)
ReplyDeleteManasi