डोसा पोडी - Dosa Podi
Dosa Podi in English साधारण १/२ कप वेळ: २० मिनीटे संबंधित पाककृती: मसाला डोसा उडीपी सांबार मूगाचा डोसा साहित्य: १/४ कप उडीद डाळ ...
https://chakali.blogspot.com/2010/02/dosa-podi.html
Dosa Podi in English
साधारण १/२ कप
वेळ: २० मिनीटे
संबंधित पाककृती:
मसाला डोसा
उडीपी सांबार
मूगाचा डोसा
साहित्य:
१/४ कप उडीद डाळ
१/४ कप चणा डाळ
७ ते ८ सुक्या लाल मिरच्या
६ ते ७ कढीपत्ता पाने
१ टिस्पून तेल
चवीपुरते मिठ
कृती:
१) चणाडाळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भाजून घ्याव्या. गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. खुप जास्त गडद भाजू नये.
२) १ टिस्पून तेल गरम करून त्यात लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून काही सेकंद परतावे.
३) चणाडाळ, उडीद डाळ, लाल मिरच्या कढीपत्ता आणि मिठ मिक्सरमध्ये बारीक करावे. एकदम पिठ करू नये अगदी किंचीत भरड ठेवावे. डाळीचा बारीक रवा डोशाबरोबर चांगला लागतो.
हि पूड डोशावर भुरभूरावी.
टीप:
१) जर तुम्हाला डोसा पूड अजून तिखट हवी असेल तर १ टीस्पून लाल तिखट घालून मिक्स करावे.
Labels:
Dosa Podi recipe, South Indian Podi recipe

hi vaidehi
ReplyDeletepudi chatany madhye thode bhajalele til takale ki ajun chan lagate --fakt tilachi chav pudhe yeu deu naye ---
mazi south indian maitrin takate til so i tried ---mast lagate
ReplyDelete