कैरी चणा डाळ चटणी - Kairi Chana Dal Chutney
Chana Dal Chutney in English वेळ: ५ मिनिटे (डाळ भिजवण्यासाठी २ तास) वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: ३/४ कप भिजवलेली चणाडाळ २ टेस्पून ...
https://chakali.blogspot.com/2013/06/kairi-chana-dal-chutney.html?m=0
Chana Dal Chutney in English
वेळ: ५ मिनिटे (डाळ भिजवण्यासाठी २ तास)
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
३/४ कप भिजवलेली चणाडाळ
२ टेस्पून सोलून किसलेली कैरी
२ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ चमचा हिंग, १/४ चमचा हळद
चवीपुरते मिठ
कृती:
१) भिजवलेली चणाडाळ, मिरच्या, कैरी, आणि मिठ एकत्र मिक्सरमध्ये वाटावे. थोडेसे पाणी घालून किंचित रवाळ वाटावी.
२) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी तयार चटणीवर घालावी. मिक्स करावे.
जेवणात बदल म्हणून नेहमीच्या चटणीपेक्षा ही चटणी छान लागते.
Nutritional Info: (per serving) (Considering 2 servings)
Calories: 35| Carbs: 2 g | Fat: 3 g | Protein: 1 g | Sat. Fat: 0 g | Sugar: 0 g