शेव - Sev Recipe
Sev in English साधारण २ कप शेव वेळ: ३० मिनीटे साहित्य: १/४ कप पाणी १/४ कप तेल चवीपुरते मिठ १/२ ते ३/४ कप बेसन (मावेल इतपत घालावे)...
https://chakali.blogspot.com/2009/10/sev-shev-diwali-recipe.html?m=0
Sev in English
साधारण २ कप शेव
वेळ: ३० मिनीटे
साहित्य:
१/४ कप पाणी
१/४ कप तेल
चवीपुरते मिठ
१/२ ते ३/४ कप बेसन (मावेल इतपत घालावे)
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून ओव्याची पुड
तेल तळण्यासाठी
कृती:
१) तेल, ओवापुड आणि पाणी एकत्र करून फेसून घ्यावे. निट एकजीव होवू द्यावे. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मिठ आणि हळद घालून मिक्स करावे.
२) यामध्ये चमचा-चमचा बेसन घालून चांगले घोटावे. बर्यापैकी घट्टसर मिश्रण करावे. पातळ अजिबात नको, पण एकदम पिठाचा गोळाही मळू नये.
३) सोर्यामध्ये बारीक शेवेची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा.
४) कढईत तेल गरम करावयास ठेवावे. मिश्रण सोर्यामध्ये भरून गरम तेलात आतून बाहेर असे २-३ वेळा गोलाकारात शेव पाडावी. मिडीयम हाय फ्लेमवर शेव तळून घ्यावी. जास्तवेळ तळू नये, यामुळे शेवेचा रंग बदलतो.
तळलेली शेव टिश्यू पेपरवर काढावी. नंतर शेव हलक्या हाताने चुरडून घ्यावी.

U solve my Problem of making Diwali faral
ReplyDeleteI made everything by reding ur recipies
Thanks
धन्यवाद आणि दिवाळीच्या खुप शुभेच्छा
ReplyDeleteHi vaidehi,
ReplyDeleteतुम्ही खूप छान छान पदार्थ बनवता .......
आणि लिहिलेले पण खूप छान असते .....
माझ्या कडे पण हाच सोर्या आहे पण मला शेव आणि चकली सोडून दुसरे काहीच बनवता येत नाही .... :)
तुम्ही प्लीज अजून दुसर्या recipes पोस्ट कराल का ज्या ह्या सोर्याने बनवता येतील like पापडी
thanks a lot.... keep it up good work
bye
sonali...
Mazyakade sorya nahiye ithe USA madhe. Magvepariyant diwali nighun jail...dusrya kuthalya padhhatine padta yeil ka ho shev?. Mala khup ichha aahe banwaychi. pls help!
ReplyDeleteUSA madhye Indian store madhye milel shevecha sorya.
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteThanks for making cooking so easy.I need one help, suppose I need to make Sev using 6 cups of besan then approximately how much oil I need to take/
Regards,
Shalini
Hi,
ReplyDeleteAs per 1st poitnt below in your recepie, is oil and water mix cold? or hot?
१) तेल, ओवापुड आणि पाणी एकत्र करून फेसून घ्यावे. निट एकजीव होवू द्यावे. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मिठ आणि हळद घालून मिक्स करावे.
Tel ani pani sadhach ghyaycha.. garam karayche nahi.
DeleteHi,
ReplyDeleteतिखट शेवेसाठी ह्या रेसिपित फक्त लाल तिखट घालायचे का?
ho.. ani thodi mirpud suddha ghala.
Deletemirpud ani lal tikhat kiti pramanat ghalauche varil mapa sathi... Ani jenva apan ova, oil, n pani ekatra mix karto tenvach ghalaycha ka....???
ReplyDeletesadharan 1/4 tsp mirpud... ani 1/2 te 1 tsp tikhat ghalave. oil ani pani fesun jhale ki ghalun mix karave.
ReplyDelete