पंचामृत - Panchamrut
Panchamrut ( English Version ) लग्नात जेवणाच्या पंगतीत हमखास चाखायला मिळणारा पदार्थ म्हणजे "पंचामृत". खुपच चविष्ठ असा हा पदार्थ ...
https://chakali.blogspot.com/2007/09/panchamrut.html
Panchamrut (English Version)
लग्नात जेवणाच्या पंगतीत हमखास चाखायला मिळणारा पदार्थ म्हणजे "पंचामृत". खुपच चविष्ठ असा हा पदार्थ बनवायला सोपा आहे.
वाढणी : साधारण १ कप
साहित्य:
१/४ कप चिंच
१/२ कप सुकया खोबर्याचे पातळ काप
१/४ कप भाजलेल्या तीळाचा कूट
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१/४ कप मनुका, बेदाणे, काजू
२-३ टेस्पून किसलेला गूळ
२-३ टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
२ टिस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून हळद
कृती:
१)चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा (साधारण एक वाटी).
२)पातेल्यात तेल तापवावे. त्यात हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.त्यात खोबर्याचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे, बेदाणे, मनुका, काजू घालावे.
३)थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.
टीप:
१)पंचामृत हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ७-८ दिवस टिकते.
Labels:
Panchamrut, panchamrit recipe, chutney recipe, panchamrut recipe, maharashtrian panchamrut chutney, chatani
लग्नात जेवणाच्या पंगतीत हमखास चाखायला मिळणारा पदार्थ म्हणजे "पंचामृत". खुपच चविष्ठ असा हा पदार्थ बनवायला सोपा आहे.
वाढणी : साधारण १ कप
साहित्य:
१/४ कप चिंच
१/२ कप सुकया खोबर्याचे पातळ काप
१/४ कप भाजलेल्या तीळाचा कूट
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१/४ कप मनुका, बेदाणे, काजू
२-३ टेस्पून किसलेला गूळ
२-३ टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
२ टिस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून हळद
कृती:
१)चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा (साधारण एक वाटी).
२)पातेल्यात तेल तापवावे. त्यात हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.त्यात खोबर्याचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे, बेदाणे, मनुका, काजू घालावे.
३)थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.
टीप:
१)पंचामृत हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ७-८ दिवस टिकते.
Labels:
Panchamrut, panchamrit recipe, chutney recipe, panchamrut recipe, maharashtrian panchamrut chutney, chatani
"पंचामृत" पाहुन आणि वाचुन तोंडाला पाणी सुटले. पण हा पदार्थ आता विस्म्रूतीत जात चालला आहे.
ReplyDeleteलग्नात जेवणाच्या पंगतीच दिसेनाश्या झालेल्या आहेत.
कधीतरी कुटुंबसखीच्या स्टॉल वर हे विकायला असते, मग तो आम्ही जुन्या आठवणी काढत विकत घेतो आणि चापतो.
आता पाककृती मिळाल्या मुळे घरी बनवायला हरकत नाही
धन्यवाद तुमच्या कमेंटसाठी..अगदी खरं आहे, आजकाल पंचामृत लग्नात फारसे पाहायला नाहीच मिळत.
ReplyDeletepanchamrut mhanaje kharokharach Amrut. Amchyakade kartat.
ReplyDeleteHi rajashree,
ReplyDeleteThanks a lot comment sathi..
thanks! mi americate ahe. mi purnachi poli keli hoti ani mala tyachyasobat panchamrut khanyachi eechcha zali. pan bharatat madhya ratra asalyamule mi aai la vicharu shakat navhate. tumachi recipe milali ani khup chan vatale. panchamrut chan zale hote
ReplyDeleteHi neela,
ReplyDeletedhanyavad tumchya commentsathi...ani khup chan vatle ki tumche panchamrut chan zale...
mala khup avadate,amachyakade naivedyat yala manache sthan ahe ..
ReplyDeletekarayla sopp ani chavisth..
dhanyavad vaidehi..
thanks Renuka
ReplyDeletethanks for the recepie... Panchamrut try kele ... chan jamale hote --- Punekar
ReplyDeletedhanyavad punekar
ReplyDeleteIt is really the Amrut , as it contains all iron rich ingredients like tamarind,sesame, jaggery,raisins with the best proteins like in peanuts and coconut.
ReplyDeleteA serving daily is a good supplement for the anaemic ones.
So don't forget our old recipes.
Thank you for posting it here.
Thanks
Dr. Vandana
Thanks Dr. Vandana
ReplyDeleteone can always make it at home ,not much effort ,in my house it is a hit ,sometimes even with Dosa or Panckaes ,I feel these days mnay ladies do not want to put efforts ,it ios easy to buy from out side but one sshould think on the cost to quantity and most imp. teh hygine ratio and then everything is easy to amke at home (i am a working mother with a very high profile job but still I prefer not to buy from outside ,just plan your house routine especially the daily menu
ReplyDeletehi can u pls post tis receipe in english as i want to try it out....dsdivya@yahoo.com
ReplyDeletedivya
Hi Divya
ReplyDeleteHere is the English version - Click here
Mi pachamrut chakla ahe pan kadhi kela nahi thanks karun baghin thanks again
ReplyDeleteThanks Supriya !!
DeleteMAst recipie,me 2-4 vela panchamrut kel pan ata ya recipie ne try karel..
ReplyDeletemala khup awadat and te paushtic pan aste
Hello,mast recipie ahe me ata hi try karel,
ReplyDeletetas me 2-4 da banavlay.mala awadte panchamrut ani te paushtic pan aste