श्रीखंड - Shrikhand
shrikhand in English चकलीच्या सर्व वाचकांना दसर्याच्या खुप खुप शुभेच्छा !!! २ जणांसाठी साहित्य: १०० ते १५० ग्राम चक्का (दह्यापासून)...
https://chakali.blogspot.com/2009/03/shrikhand-recipe.html
shrikhand in English
२ जणांसाठी
साहित्य:
१०० ते १५० ग्राम चक्का (दह्यापासून) (साधारण सव्वा कप)
१/२ कप ग्रॅन्युलेटेड साखर (साधारण १०० ते १५० ग्राम) (टीप १)
१/२ टिस्पून वेलचीपूड
१/२ टिस्पून चारोळी, १ टेस्पून पिस्त्याचे आणि १ टेस्पून बदामाचे पातळ काप सजावटीसाठी
पुरण यंत्र (मी बारीक जाळीचे मोठे गाळणे वापरले)
Sour Cream पासून इंस्टंट श्रिखंड
कृती:
१) चक्का एका बोलमध्ये घ्यावा. त्यात साखर घालावी आणि निट मिक्स करावे.
i) पुरण यंत्र
जर पुरण यंत्र वापरणार असाल तर चक्का आणि साखरेचे मिश्रण पुरणयंत्रातून बारीक भोकांची चकती बसवून फिरवावे.
ii) चाळणी/ गाळणे
बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल, तसेच साखर आणि चक्का चांगला मिक्स होईल.
२) गाळलेल्या तयार श्रीखंडात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित मिक्स करावे. तयार श्रिखंड सर्व्हींग बोलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
थंडगार श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) चवीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) श्रीखंडाला पिवळसर रंग येण्यासाठी अगदी चिमुटभर केशरी रंग वापरावा. किंवा केशराच्या ३ ते ४ काड्या २ टेस्पून दुधात मिक्स करून या मिश्रणाचा रंग आणि स्वादासाठी वापर करावा.
३) श्रीखंड बनवताना त्याचे Texture खुप महत्त्वाचे असते. जितके स्मूथ टेक्श्चर तितके ते चवीला छान लागते. त्यामुळे रवाळपणा अजिबात राहता कामा नये. यासाठी एकदम बारीक जाळीची चाळणी घ्या ज्यामुळे चक्क्यातील रवाळ कण मोडले जातील.
४) जर चक्का घरी बनवणार असाल तर चांगल्या प्रतीचे ऑर्गॅनिक दही वापरा. आणि पाण्याचा अंश काढून टाका.
Labels:
Gudhi Padva special, Shrikhand Puri, Maharashtrian Shrikhand recipe
चकलीच्या सर्व वाचकांना दसर्याच्या खुप खुप शुभेच्छा !!!

Hi ...
ReplyDeletetried ur recipe for Shrikhand and Poori ...bot came out really well..thanks
Snehal
thanks snehal..
ReplyDeleteHi Dear Vaidehi,
ReplyDeleteThanks for posting this recipe! I am a great fan of you and your recipes, especially Maharashtrian ones as I am too a maharashtrian! You know what? you make all your maharashtrian recipes exactly the same way my mom makes! That's why your blog is close to my heart! Just last Friday I talked to my mom but forgot to ask her the recipe of Shrikhand. So I was going to call her tonight just for the recipe. You saved my call! You are doing a great job! Please keep it up!
Prajakta.
thanks Prajakta for your lovely comment..
ReplyDeletehi,
ReplyDeleteme tumchi medu vadyachi recipe try keli hoti. wade farch apratim zale ani mazya navryala pan khupch awadle.thank :)
dasryala shreekhanda karaycha bet ahe..mala 1/4kg chakka hava asel tar kiti dahi vaprave lagel he sangu shakal ka?
please reply,
Kalyani (USA)
Kalyani
USA
hi
ReplyDeleteI stay in USA.and its very difficult to get Chakka here . but most of the people here use Lebanese cheese instead. frankly i dont like it. can u know any other method to make shrikhand?
Hi Preeti,
ReplyDeletethanks for your comment..
you can prepare chakka from Organic Yogurt.
you can prepare shrikhand by using sour cream. Try smallest container of sour cream. It taste good but you won't get exact Shrikhand taste.
If you use hand mixer...it really becomes very smooth
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteThanks for ur all recipies.mi atach 3 mahinya purvi Sydney la ale ahe.recipe madhe saglyach indian goshti milat nahi tar tyala tu je option deli ahet te khupach useful ahe.really thanks for that.mi tuzi fan zaliy.
mala asa vichraycha hota ki granulated sugar means same as white sugar ji apan regular waparto ti?
Smita
Hi smita,
ReplyDeletethanks for visiting my blog and leaving comment...
me americet ahe tithe mithasarkhi barik danyachi disanari sakhar milte..it is same as regular white sugar..tyamule kuthalyahi prakarchi white sugar vapru shaktes..
Hi,
ReplyDeleteTuzya recipes khupch chan ahet.Bryach try kelya, ekdum mast jamun alya.Tuzya chotya chotya tips mule khup pharak padato.
tula ek tip dete, keshar ghalatana adhi thodi garam karavi ,nantar hatane churdun barik karun mag tya madhe thode thode doodh ghalave. thodavel thevub dyave, pharach chan rang utarto kesharacha. Mag padarthat ghalava.
Thanks,
Keep writing...
Sarika
dhanyavad priya changli tip ahe
ReplyDeleteHi वैदेही,
ReplyDeleteतुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
अगं मी या वेळी गुढीपाडव्याला श्रीखंड केलं आणि सर्वात शेवटी त्यात mango pulp घातला... एकदम मस्त लागलं आम्रखंड... :-)
Hi मैथीली
ReplyDeleteतुलासुद्धा नवीन वर्षाच्या शुभे्च्छा!
आम्रखंड म्हणजे एकदम बेतच झाला ! छान आयडीया आहे!
Hi Vaidehi,
ReplyDeleteCan we use Greek Yogurt for making Chakka?
Best regards
Madhavi
Hello Madhavi
ReplyDeleteclick here for Amrakhand recipe where you will find process of making chakka using greek yogurt
You can make plain shrikhand too
Hi......vaidahi di aaj mi pahilyanda tu dilyapramane shrikhand banvle te gharchyana khup aawadle......thank you
ReplyDeletehi....vedahi di aaj mi shrikhand banun pahile khup chhan banle....
ReplyDeleteThanks Dipali
ReplyDeleteहाय वैदेही,
ReplyDeleteतुझी रेसिपी मी आजच केली. छान झालंय श्रीखंड. पण मी फक्त आणखी एक गोष्ट माझी आई करायची त्याप्रमाणे केली आणि ती म्हणजे ह्या श्रीखंडात अगदी किंचितसं मीठ घातलं; माझ्या आईच्या शब्दात सांगायचं झालं तर ' मिठाची कणी ' घातली. यामुळे ह्या श्रीखंडाची चव आणखीनच छान लागते. तू करून बघ , आवडेल तुलाही.
अंजली
nakki try karen :smile:
Delete