दह्यापासून चक्का

Chakka in English साहित्य: ३ कप घरगुती घट्टसर दही किंवा ऑर्गॅनिक दही, चक्का बनविण्यासाठी (मी Stoneyfield lowfat yogurt वापरले.) ३ फुट X ३ ...

Chakka in English

साहित्य:

३ कप घरगुती घट्टसर दही किंवा ऑर्गॅनिक दही, चक्का बनविण्यासाठी (मी Stoneyfield lowfat yogurt वापरले.)
३ फुट X ३ फुट सुती कपडा

कृती:
सुती कापडात दही घालून सर्व बाजू एकत्र करून गाठ बांधावी आणि बेसिनच्या वरती, नळाला साधारण ७ ते ८ तास टांगून ठेवावे, म्हणजे दह्यातील सर्व पाणी गळून जाईल. टांगलेले दही खाली टेकू देवू नये. मधेमधे थोडासा दाब देऊन पाणी बाहेर पाडावे म्हणजे पाणी लवकर गळून जायला मदत होईल. सर्व पाणी गळून गेल्यावर साधारण ७-८ तासांनी घट्टसर चक्का तयार होईल.

श्रीखंडाची कृती

Related

Techniques 651239340927716777

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item