ओट्स उपमा - Oats Upma

Oats Upma in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १ कप ओट्स २ कप गरम पाणी १ लहान कांदा, बारीक चिरलेला १ मध्यम ...

Oats Upma in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
१ कप ओट्स
२ कप गरम पाणी
१ लहान कांदा, बारीक चिरलेला
१ मध्यम टॉमेटो,  बारीक चिरलेला
१/४ कप गाजर, मध्यम तुकडे
२ टेस्पून स्वीट कॉर्न
१/४ कप मटार
फोडणीसाठी - २ टिस्पून तेल, १/२ टिस्पून उडीद डाळ, १ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, २ हिरव्या मिरच्या, २ कढीपत्त्याच्या काड्या
१/४ टिस्पून किसलेले आले
चवीपुरते मिठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ घालून गुलाबी होईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी.
२) फोडणीत कांदा, मटार, आणि गाजर घालून कांदा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर टॉमेटो आणि स्वीट कॉर्न घालून मिनिटभर परतावे.
३) ओट्स घालून नीट मिक्स करावे. मंद आचेवर ठेवावे. नंतर दीड कप गरम पाणी आणि मिठ घालून मिक्स करावे. अजून थोडे पातळ हवे असल्यास १/२ कप गरम पाणी घालावे. मंद आचेवर १-२ मिनिटे शिजवून घ्यावे. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

टीप:
१) पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. साधारण दुप्पट पाणी गरजेचे असते कारण ओट्स पाणी शोषून घेतात.

Nutritional Info: (per serving)
Calories: 177 | Carbs: 30 g | Fat: 7 g | Protein: 6 g | Sat. Fat: 3 g | Sugar: 6 g

Related

One Pot Meal 2783212044212301631

Post a Comment Default Comments

  1. Thanks for posting this recipe....
    2day I will try...

    Regards
    Ragini....

    ReplyDelete
  2. Thanks for this recipe, I was bored of regular rava upma! Also did not like the packed Marsala oats...

    I'm gonna try your recipe.....

    Emily

    ReplyDelete
  3. Very Good Healthy Breakfast !!!
    Today, we have prepared this Upma.
    Healthy & Tasty Breakfast Menu

    MANY MANY THANKS !!!

    Regards,
    Sharvari Desai.

    ReplyDelete
  4. I LIKE THIS RECIPE . I WILL TRY IT . I AM GIVING OATS TO MY SON WITH MILK ALWAYS . HE WILL ALSO LIKE CHANGE OF OATS MAY BE.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item