दही शेंगदाणा चटणी - Dahi Shengdana Chutney

Dahi Shengdana Chutney in English वेळ: ५ मिनिटे वाढणी: ३-४ जणांसाठी साहित्य: ३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ३ ते ४ टेस्पून दही ...


वेळ: ५ मिनिटे
वाढणी: ३-४ जणांसाठी

साहित्य:
३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
३ ते ४ टेस्पून दही
१ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
२ चिमटी साखर (ऐच्छिक)
चिमूटभर जिरेपूड (ऐच्छिक)

कृती:
दही घुसळून घ्या. त्यात मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर, जिरेपूड, आणि दाण्याचा कूट घालून मिक्स करावे. वाटल्यास मिक्सरमध्ये एक-दोनदा काही सेकंदच फिरवावे. आपल्याला बारीक पेस्ट व्हायला नकोय, थोडी भरडसरच असावी. पण थोडी मिळून येण्यासाठी मिक्सर वापरावा.
ही चटणी उपवासाच्या पदार्थांबरोबर (साबुदाणा थालीपीठ, साबुदाणे वडे, खिचडी) छान लागते. तसेच पोह्यांबरोबरही खायला चांगली वाटते.

टीपा:
१) दही किंचित आंबट हवे. नसल्यास काही थेंब लिंबाचा रस घालावा.
२) दही आणि शेंगदाणा कुटाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.

Related

Shengdanyachi Amti

Danyachi Amti in MarathiServes: 2 to 3 personsTime: 10 minutesIngredients:1/2 cup roasted Peanuts powder2 cups water1 tsp pure ghee1/2 tsp cumin seeds2 kokum2-3 green chilies, chopped1 tsp jaggery or ...

दाण्याची आमटी - Shengdanyachi Amti

Danyachi Amti in English (Maharashtrian Peanuts curry for fasting) वाढणी: २ ते ३ जणांसाठी वेळ: १० मिनीटे साहित्य: १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट २ कप पाणी १ टीस्पून तूप १/२ टीस्पून जिरे २ आमसुलं...

शेंगदाण्याची उसळ - Shengadanyachi Usal

Peanuts Curry (English Version) वाढणी : २ जणांसाठी हि शेंगदाणा उसळ उपवासाच्या फराळी मिसळीमध्ये उत्तम लागते. फराळी मिसळीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा. साहित्य: ३/४ कप शेंगदाणे १ टिस्पून तूप १/२ टिस्प...

Post a Comment Default Comments

  1. I think this chutney tastes good. I will try this. Thanks for sharing this recipe. For beverages check Drink Recipes

    ReplyDelete
  2. Hi!

    Tumhi var deleli dahi shengdanachi chatani Recipe lihun ghetali. Mrs la to kagad deto va shengdanachi chatani bawayala sangto.

    Satish

    ReplyDelete
  3. please send me some recipe for traveling, which use 2/3 days

    ReplyDelete
  4. Hi chutney apan laal tikhat ghalun keli tarihi mast lagte.

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item