स्वीट कॉर्न बीट सलाड - Beet and Sweet Corn Salad

Beetroot and Corn Salad in English वेळ: १० मिनिटे १ ते दीड कप सलाड साहित्य: १ मध्यम बीट १/२ कप स्वीट कॉर्न १ टीस्पून हिरवी मिरची प...

Beetroot and Corn Salad in English

वेळ: १० मिनिटे
१ ते दीड कप सलाड
साहित्य:
१ मध्यम बीट
१/२ कप स्वीट कॉर्न
१ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
१ टेस्पून कोथिंबीर
१/४ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून लिंबाचा रस किंवा चवीनुसार
चवीपुरते मीठ

कृती:
१) बीट कुकरमध्ये वाफवून घ्यावे. सोलून अगदी लहान तुकडे करावेत.
२) स्वीट कॉर्न मायक्रोवेव्हमध्ये ५० सेकंद वाफवून घ्यावे.
३) बीट आणि स्वीट कॉर्न एकत्र करावे. त्यात मिरची पेस्ट, जिरेपूड, लिंबू रस, कोथिंबीर, आणि मीठ घालून टॉस करावे.
जेवणात साईड डिश म्हणून सर्व्ह करावे.

Nutritional Info: Per Serving
Calories: 51 | Carbs: 12 g | Fat: 1 g | Protein: 2 g | Sat. Fat: 0 g | Sugar: 5 g 

Related

Salad 2961779070574057362

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item