मसाला पाव - Masala Pav
Masala Pav in English ४ जणांसाठी (२ पाव प्रत्येकी) वेळ: १५ मिनीटे साहित्य: ८ पावभाजीचे मोठे पाव ४ टेस्पून अमूल बटर (१२ टिस्पून) ४ ते...
https://chakali.blogspot.com/2010/08/masala-pav.html?m=1
Masala Pav in English
४ जणांसाठी (२ पाव प्रत्येकी)
वेळ: १५ मिनीटे
साहित्य:
८ पावभाजीचे मोठे पाव
४ टेस्पून अमूल बटर (१२ टिस्पून)
४ ते ६ टेस्पून मसाला - कृतीसाठी इथे क्लिक करा - कृतीमधील पहिल्या तीन स्टेप्स फॉलो करा
२ टेस्पून भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून
किंचीत मिठ
कृती:
१) प्रत्येक पाव विलग करून घ्यावा. आणि वडापावसाठी कापतो तसा मधून आडवा कापावा. प्रत्येक पावाला थोडे बटर लावून घ्यावे.
२) तवा गरम करून त्यात १ टिस्पून बटर घालून त्यात १ टिस्पून बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी. काही सेकंद परतून साधारण चमचाभर मसाला घालावा. त्यावर लगेच कापलेला पाव उघडून भाजून घ्यावा.
३) अशाप्रकारे सर्व पाव भाजून घ्यावे.
सर्व्ह करताना कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि किंचीत टोमॅटो पेरून गरमा गरम पावभाजीबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Masala Pav, Masala pao, pav bhaji, Bombay Pav bhaji

konata masala ghalava te samajla nahi. masalyachya krutichi link pav-bhaji chi aahe.
ReplyDeleteCan u plz explain?
Hi Asmita
ReplyDeletePavbhaji chi ji recipe dileli ahe tyatil pahilya 3 steps follow kar masala banavnyasathi
Thank you Vaidehi.
ReplyDeleteHi
ReplyDeleteTumchya receipes khup chan ahet ani sopya pan, pan mala 1 request karayachi ahe ti mhanje tumhi receipes barobar tyache videos upload karu shakta ka?
Hi Rupa
ReplyDeleteThanks for your comment..lagech sarv recipes che video takne jara kathin ahe tar pan me prayatna karen video post karaycha
Thanks vaidehi
ReplyDeletewaiting for videos & if possible tumhi malpua chi recipe upload karu shakta ka ?
Thank you
Rupa
plz give us the good recipe for misalpav with the proper ingredients...
ReplyDeletenamaskar Amruta
ReplyDeleteMisalpav recipe ithe clik kara
ताई,नमस्कार,
ReplyDeleteआपल्या सर्वच रेसिपीज चटकदार आणि चविष्ट असतात.सर्वात मला हे आवडते कि पदार्थांचे फोटॊ बघितले की असे वाटते की डिश समोर ठेवलेली आहे.पदार्थाचा ताजेपणा फोटोतून जाणवतो.आता मसाला पावाचेच बधाना! केवढा तजेलदार फोटो आहे.
श्रीकांत टिल्लू
धन्यवाद
ReplyDeletehi vaidehi tuzya receipes khup chan ahet ,mi karun pahilya ahet n presentation pan khup chan ahe.
ReplyDeleteThank you Leena
ReplyDeleteplz mala banana chips che recipe sanga na
ReplyDeletemala tumchya saglya recipe avadatat plz mala banana chips chi recipe sanga
ReplyDeletenakki post karen banana chips chi recipe.
ReplyDelete