रिकोटा चिजपासून खवा - Khava from Ricotta Cheese
Khava from Ricotta Cheese in English साहित्य: ४२५ ग्राम रिकोटा चिज १/२ टिस्पून तूप कृती: नॉनस्टीक पॅनमध्ये तूप घालावे, तूप पातळ झाले ...
https://chakali.blogspot.com/2008/10/how-to-make-khava-ricotta-cheese.html?m=0
Khava from Ricotta Cheese in English
साहित्य:
४२५ ग्राम रिकोटा चिज
१/२ टिस्पून तूप
कृती:
नॉनस्टीक पॅनमध्ये तूप घालावे, तूप पातळ झाले कि रिकोटा चिज घालावे. अगदी मध्यम आचेवर परतावे. सुरूवातीला चिज पातळ होते. रिकोटा चिज सारखे ढवळत राहावे, तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. हळूहळू रिकोटा चिज घट्ट होवून त्याचा खवा तयार होतो. या कृतीत रिकोटा चिज आळत जाते. मी खवा केला तेव्हा ४२५ ग्राम रिकोटा चिजचा २०० ग्राम खवा तयार झाला होता. या कृतीला अंदाजे २५-३० मिनीटांचा कालावधी लागतो. खवा थंड झाला कि मळून घ्यावा.
खव्यापासून बनवलेले पेढे आणि मावा कुल्फी
Labels:
Khava, Khoya, Khawa recipe, how to make Khava from Ricotta cheese

hey thanks swapana... frm few days i was planning to buy ricotta but had very bad experience with Cottage cheese for making paneer. but now i will surely try.
ReplyDeletehave u tried making paneer from cottage cheese?
mi hee recipe try kele, pan pedhe aambhat jhale, normal khava-pedhe sarakhe nahi???ase ka??/mi GV ch recotta cheese aanale hote, chukun 2-3 divas baher ch thevale gele, freeze madhye tevayala visarale, tyamule ka????ka dusar kahi karan...
ReplyDeletereply...
Thanks,
Dipali

Hi,
ReplyDeleteI have made Khava as per this recipe and it has always turned out great! It has become a regular with me now. Thanks a lot for sharing this wonderful recipe!
thanks Bhagyashri
ReplyDeleteHi vaidehi, i have tried this recipe and gave awesome result. Please keep posting such ideas on chakali blog.
ReplyDeleteThanks
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteआताच खवा करून बघितला. खूप छान झाला आहे. मला please सांग ना, हा खावा असा करून ठेवला तर किती दिवस फ्रीझ मध्ये राहू शकतो ?
Thanks so much for sharing all your wonderful recipes. It helps a lot.
Best,
Archana
नमस्कार अर्चना
Deleteखवा फ्रीजमध्ये ७-८ दिवस तरी राहतो. फक्त बंद डब्यात ठेवा. ७-८ दिवसांच्या वर कधी ठेवून पाहिलेला नाही :smile:
Many thanks for your reply Vaidehi. Kaal khavyacha dudhi halwa karun baghitla, tujhya recipe ne. Ekdam masta jhala. Thanks again :) .
DeleteRegards,
Archana
dhanyavad Archana
Delete