चायनीज पराठा - Chinese Paratha
Chinese Paratha in English वेळ: १० ते १५ मिनिटे ४ मध्यम पराठे साहित्य: १ कप स्प्रिंग रोलचे स्टफिंग (रेसिपीसाठी इथे क्लिक करा) कणिक १...
https://chakali.blogspot.com/2014/03/spring-roll-paratha.html
Chinese Paratha in English
वेळ: १० ते १५ मिनिटे
४ मध्यम पराठे
साहित्य:
१ कप स्प्रिंग रोलचे स्टफिंग (रेसिपीसाठी इथे क्लिक करा)
कणिक
१ टेस्पून शेजवान सॉस
चवीपुरते मीठ
तेल
कृती:
१) स्प्रिंग रोलचे स्टफिंग एका वाडग्यात घ्यावे. त्यामध्ये शेजवान सॉस घालून मिक्स करावे. मावेल इतकी कणिक आणि १ चमचा तेल घालून मिक्स करावे. लागल्यास थोडेसे पाणी शिंपडावे. चव पाहून मीठ हवे असल्यास घालावे.
२) पीठाचे दोनअडीच इंचाचे गोळे करून लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजू भाजाव्यात. थोडेसे तेल कडेने सोडावे.
गरमच सर्व्ह करावा.

चायनीज पराठा असल्याने कणके ऐवजी कॉर्न फ्लोअर व तांदळाचे पीठ घातले तर....? तसेच सोबत शेजवान चटणी, टोमॅटो सॉस व पाती कांदा बारीक चिरुन द्यावा. हळद अजिबात घालू नये. चिमूटभर अजिनोमोटो घालावे.
ReplyDeleteavadinusar konatehi pith vaparu shakto. Me shakyato gavhache pith vaparte. Ajinomoto stuffing madhye already ahe.
Deletespring roll stuffing sathi kai ingredients lagtat
ReplyDeleteSpring roll stuffing chi recipe link ata ingredients madhye dili ahe.
DeleteIthe click kara
MALA SPRING ROLL CHE STRAFFUING KYA AHE TY BADDAL SANGA,MALA STRUUFING SAMAJTH NAHI
ReplyDeleteNamaskar Surekha
DeleteSpring roll stuffing chi recipe link ata dili ahe.
Ithe click kara
Mastt vaidehi tai...thnks
ReplyDeleteThank you Mansi
Delete