चायनीज पराठा - Chinese Paratha

Chinese Paratha in English वेळ: १० ते १५ मिनिटे ४ मध्यम पराठे साहित्य: १ कप स्प्रिंग रोलचे स्टफिंग (रेसिपीसाठी इथे क्लिक करा) कणिक १...

Chinese Paratha in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
४ मध्यम पराठे

साहित्य:
१ कप स्प्रिंग रोलचे स्टफिंग (रेसिपीसाठी इथे क्लिक करा)
कणिक
१ टेस्पून शेजवान सॉस
चवीपुरते मीठ
तेल

कृती:
१) स्प्रिंग रोलचे स्टफिंग एका वाडग्यात घ्यावे. त्यामध्ये शेजवान सॉस घालून मिक्स करावे. मावेल इतकी कणिक आणि १ चमचा तेल घालून मिक्स करावे. लागल्यास थोडेसे पाणी शिंपडावे. चव पाहून मीठ हवे असल्यास घालावे.
२) पीठाचे दोनअडीच इंचाचे गोळे करून लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजू भाजाव्यात. थोडेसे तेल कडेने सोडावे.
गरमच सर्व्ह करावा.

Related

Paratha 1482129190818393158

Post a Comment Default Comments

 1. चायनीज पराठा असल्याने कणके ऐवजी कॉर्न फ्लोअर व तांदळाचे पीठ घातले तर....? तसेच सोबत शेजवान चटणी, टोमॅटो सॉस व पाती कांदा बारीक चिरुन द्यावा. हळद अजिबात घालू नये. चिमूटभर अजिनोमोटो घालावे.

  ReplyDelete
  Replies
  1. avadinusar konatehi pith vaparu shakto. Me shakyato gavhache pith vaparte. Ajinomoto stuffing madhye already ahe.

   Delete
 2. spring roll stuffing sathi kai ingredients lagtat

  ReplyDelete
  Replies
  1. Spring roll stuffing chi recipe link ata ingredients madhye dili ahe.
   Ithe click kara

   Delete
 3. MALA SPRING ROLL CHE STRAFFUING KYA AHE TY BADDAL SANGA,MALA STRUUFING SAMAJTH NAHI

  ReplyDelete
  Replies
  1. Namaskar Surekha

   Spring roll stuffing chi recipe link ata dili ahe.
   Ithe click kara

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item