व्हेजिटेबल हंडी - Vegetable Handi
Vegetable Hundi in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: २ कप वाफवलेल्या भाज्या (मी फ्लॉवर, मटार, गाजर, फरसबी) दीडशे ...
https://chakali.blogspot.com/2013/11/vegetable-handi.html
Vegetable Hundi in English
वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
२ कप वाफवलेल्या भाज्या (मी फ्लॉवर, मटार, गाजर, फरसबी)
दीडशे ग्राम पनीर, मध्यम तुकडे
१ मध्यम भोपळी मिरची, बिया काढून मध्यम तुकडे
२ मध्यम टॉमेटो, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१ कप ब्राऊन ग्रेव्ही (click for the recipe)
३ टेस्पून काजूची पेस्ट
२ टेस्पून आलेलसूण, बारीक चिरून (दीड टेस्पून लसूण, १/२ टेस्पून आले)
१ टिस्पून धणे,
१ टिस्पून गरम मसाला
१/२ ते १ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून क्रीम
३ टेस्पून तेल
२ टिस्पून बटर
चवीपुरते मीठ
कृती:
१) कढईत तेल गरम करावे त्यात भोपळी मिरची किंचित तळून घ्यावी. बाजूला काढून ठेवावी.
२) उरलेल्या तेलात. धने परतावेत. आलेलसूण घालून १५ सेकंद परतावे. नंतर कांदा घालून लालसर परतावे.
३) कांदा छान परतला गेला कि टॉमेटो घालून मऊ होईस्तोवर परतावे.
४) आता वाफवलेल्या भाज्या, तळलेली भोपळी मिरची, ब्राऊन ग्रेव्ही, काजूपेस्ट, क्रीम बटर, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडे गरम पाणी घालावे.
मंद आचेवर २-४ मिनिटे शिजवावे. तयार भाजी सर्व्हिग बोलमध्ये काढून वरून थोडे क्रीम आणि कोथिंबिरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावे.
टिप:
१) साध्या लाल तिखटाबरोबर रंगासाठी १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट घालावे. (काश्मिरी लाल तिखटाला तिखटपणा कमी आणि रंग जास्त असतो.)

Brown gravy mhanje konti
ReplyDeleteBrown gravy mhanje onion gravy.
DeleteBrown gravy chi recipe link "Ingredients" list madhye provide keleli ahe.
Hi me brown gravy keli pn ti photo madhlya sarkhi brown nahi jhali ... Me white onion use kelA mhanun asel ka? Karan tya mule bhaji pn white disat hoti.. Colour changala nahi ala but taste thik hoti :0
ReplyDeleteHello
DeleteNahi, tyamule nasave. Me next time brown gravy banven teva kanda kitpat talava yacha foto kadhen.
Aaj hi bhaji keli, saglyana khup avadli. Thanks :)
ReplyDeleteThank u.... I tried dhokala.... it was so tasty
ReplyDelete.....
I am doctor and due to my professional I am away from my family for last 13 years!! Initially I used to depend on canteen for food. But after reading the recipes on your blog, I have started preparing my own food. Thanks. Please give recipes of red and other types of gravy. Thanks a lot and regards.
ReplyDelete