क्रिमी व्हेजी सॅंडविच - Vegetable Sandwich with white sauce
Vegetable Sandwich with white sauce in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ४ सॅंडविचेस साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस १ मध्यम भोपळी मिरची, बारीक...
https://chakali.blogspot.com/2013/09/vegetable-sandwich-with-white-sauce.html
Vegetable Sandwich with white sauce in English
वेळ: २० मिनिटे
वाढणी: ४ सॅंडविचेस
साहित्य:
८ ब्रेडचे स्लाईस
१ मध्यम भोपळी मिरची, बारीक चिरून
१/२ कप पातळ चिरलेली कोबी
१/२ कप जाडसर किसलेले गाजर
१/२ कप बारीक चिरलेला फ्लॉवर
१/२ कप दूध
१ टेस्पून मैदा
१/४ कप किसलेले चीज
१/४ टिस्पून काळी मिरपूड
२ टेस्पून बटर
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
इतर साहित्य: ३ टेस्पून तिखट हिरवी चटणी (कोथिंबीर मिरचीची)
टॉमेटो केचप
कृती:
१) मैदा आणि दूध एकत्र करून ठेवावे. गुठळ्या राहू देउ नयेत.
२) बटर कढईत घेउन त्यात सर्व भाज्या २ मिनिटे मोठ्या आचेवर परताव्यात. मिरपूड, साखर आणि मिठ घालावे.
३) आच कमी करून भाज्यांमध्ये मैदा+दुधाचे मिश्रण घालावे. नीट मिक्स करावे. जरा घट्टसर झाले की चीज घालून मिनिटभर मिक्स करावे.
४) ४ ब्रेड स्लाईसेसवर चटणी लावावी. उरलेल्या ४ स्लाईसेस वर टॉमेटो केचप लावावा.
५) तयार मिश्रण कोमट झाले की त्याचे ४ समान भाग करावे. चटणी लावलेल्या स्लाईसेस वर ठेवावे. वरून टॉमेटो केचप लावलेला ब्रेड ठेवून सॅंडविच तयार करावे.
तिरपे कापून दोन त्रिकोणी तुकडे करावे. टॉमेटो केचप आणि हिरवी चटणीबरोबर सर्व्ह करावे.

chan ahe navin watale, hyala grill karta yeil ka?
ReplyDeleteHo grill karta yeil.
ReplyDeletemaida shivay gahu pith hi taku shakto chavit farak padat nahi.
ReplyDeleteHello Shweta,
DeleteHo chavit farak nahi padnar pan rangamadhye padto.
Maida apan 1 tbsp ch vaparnar ahot. Tyamule per sandwich 1/4 tbsp (less than 1 tsp) maida use hoil. So it won't be harmful :) .
वैदेही ताई खूप चविष्ट झालं sandwich... :) Thank You..... :)
ReplyDeleteधन्यवाद श्रुती :smile:
DeleteVaidehi Taii, recipes download kasha karaycha ? Adhi PDF file download option hota, pan ata fakta print option ahe. Please Please mala sanga me kasa download karu tumcha recipes ?:)
DeleteHi Suvarna,
DeleteAjun blog renovation che kaam purna zalele nahiye. yavar kahi upay shodhaycha prayatna karen.
hi vaidehi..ha sauce refergerate krta yeil ka.ani reheat krun vaprta yeil ka?
ReplyDeleteWhite sauce shakyato freshach banvava. karan fridge madhye thevlyavar tyache texture badalte. smooth texture jaun sauce madhye thodi guthali hote. tasech yaat dudh vaparle jate.
Deletetyamule ayatyaveli banavlela changla.
ReplyDeleteHello vaidehi...seems very tempting recipe...so want to try it out. can I make the stuffing preparation a night before so that can use it for breakfast next day(cause the stuffing has milk,maida and salt together).
Thanks for your comment.
DeleteI made some extra stuffing. Then refrigerated it. Next day, I microwaved it for 30 to 40 seconds (quantity was sufficient for 1 sandwich). It tasted good. :smile:
Do not store the stuffing for longer. It is okay to refrigerate the stuffing and use within 10 hours. (Refrigerate the stuffing without fail)
vaidehi tai, mast zala hota sandwich! khup chhan recipies astat tujhya ! :)
ReplyDeleteDhanyavad.
DeleteHi Vaidehi,
ReplyDeleteKhup mast taste aahe.. ani different pan. Thank you.. aata next turn spinach sandwich cha aahe.
Regards,
Prachi
Thanks Prachi !!
DeleteVaidehi mast aahe sandwich recipe..loved it :)
ReplyDelete