चीझी इडली - Cheezy Idli

Cheesy Idli in English वेळ: ५ ते १० मिनिटे १० ते १२ इडल्या साहित्य: १० ते १२ इडल्या १ कप किसलेले चीज थोडे रेड चिली फ्लेक्स आणि काळी...

Cheesy Idli in English

वेळ: ५ ते १० मिनिटे
१० ते १२ इडल्या
साहित्य:
१० ते १२ इडल्या
१ कप किसलेले चीज
थोडे रेड चिली फ्लेक्स आणि काळी मिरपूड

कृती:

१) इडल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवाव्यात. प्रत्येक इडलीवर गरजेनुसार चीज घालावे. वरून चीली फ्लेक्स आणि मिरपूड घालावी.
२) चीज वितळून थोडेसे ब्राऊन होईस्तोवर बेक किंवा ग्रील करावे.
गरमच सर्व्ह करावे

टीप:
१) शक्यतो मोझ्झेरेला चीज वापरावे. जास्त छान लागते.

Related

South Indian 1137032896760429173

Post a Comment Default Comments

  1. Beautiful photography and scrumptious food!

    ReplyDelete
  2. Hey Vaidehi.. Blogcha navin look ekdum chic ahe. khup awadla :)

    ReplyDelete
  3. It seems I can try out this simple recipe. But what is चिली फ्लेक्स? Is it chilly flakes?

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Chili flakes mean crushed dry red chili.

      Delete
  4. bake kiva grill kelya mule idli kadak/hard hot nahi ka?

    ReplyDelete
    Replies
    1. nahi..cheese fakta melt hoistovar idlya thevachya grill madhye..tyamule nahi honar kadak/

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item