पनीरची खीर - Paneerchi Kheer

Paneer Kheer in English वेळ: २० मिनिटे ३ ते ४ जणांसाठी साहित्य: १ कप किसलेले पनीर (मोठ्या भोकाची किसणी वापरावी) ५ कप दूध १/४ कप साखर ...

Paneer Kheer in English

वेळ: २० मिनिटे
३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
१ कप किसलेले पनीर (मोठ्या भोकाची किसणी वापरावी)
५ कप दूध
१/४ कप साखर (जास्त गोड आवडत असल्यास जास्त घालावी)
१/२ टिस्पून वेलची पूड
३ टेस्पून बदाम-पिस्त्याचे पातळ काप

कृती:
१) दूध निम्मे होईस्तोवर आटवावे. नंतर त्यात पनीर आणि बदाम-पिस्त्याचे काप घालावे. काही मिनिटे उकळी काढावी.
३) पनीर थोडे शिजले की त्यात साखर घालून मंद आचेवर ढवळावे. ३-४ मिनिटांनी आच बंद करून वेलची पूड घालावी.
रूम टेंप. ला आले की फ्रीजमध्ये ठेवावे.
थंड सर्व्ह करावे.

Related

Party 8641251611470075358

Post a Comment Default Comments

  1. Hi, This is Amarja Kulkarni.
    Me kal pannerchi kheer karun pahili pan paneer ghalun ukalyavar dudh futale ani chotha vegala zala.
    mag ase ka zale pls reply.

    ReplyDelete
    Replies
    1. paneer banavtana ambat padarth jase limbu vinegar yacha ansh paneer madhye rahila asanar..tyamule paneer adhi dhuvun mag kisave.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item