घरगुती लोणी - Homemade Butter

Homemade Butter in English साहित्य: ४ ते ६ दिवसांची साय + थोडे दूध (त्याबद्दल सविस्तर कृतीमध्ये स्टेप नं. १) २ चमचे दही कृती: १) ...

Homemade Butter in English



साहित्य:
४ ते ६ दिवसांची साय + थोडे दूध (त्याबद्दल सविस्तर कृतीमध्ये स्टेप नं. १)
२ चमचे दही

कृती:
१) कच्चे दूध गरम करावे. वर साय धरते. दूध रूम टेंप. ला आल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे. फ्रीजमध्ये दूध गार झाले कि वरची सायसुद्धा घट्ट होते आणि चमच्याने सहज काढता येते. ही साय स्टीलच्या खोलगट भांड्यात काढून ठेवावी. यावर झाकण ठेवून परत फ्रीजमध्ये ठेवावी. अशाप्रकारे ४ ते ६ दिवसाची साय साठवावी.
२) साय काढताना फक्त सायच नाही तर थोडे दूधसुद्धा येतेच. त्यामुळे दही विरजण्यासाठी वेगळे दूध घालायची गरज नाही. अगदीच घट्ट वाटत असेल तर थोडेसे दूध घालावे.



३) ही साठवलेली साय आणि दूध एका पातेल्यात काढावे आणि कोमट करावे. गरमही नको आणि एकदम गार सुद्धा नको. दही घालून ढवळावे. विरजण लावावे. ४ ते ६ तासात विरजण लागते.



४) आता लोणी बनवण्यास घ्यावे. लोणी आणि ताक काढण्यासाठी मोठे पातेले तयार ठेवावे. उंच मिक्सर घ्यावा. त्यात आधी १/२ भांडं पाणी घालावे. त्यावर विरजलेले सायीचे दही घालावे. मिक्सर निम्मा भरेल इतके दही घालावे.


मिक्सर चालू करावा. जर दही फिरत नसेल तर भांडंभर पाणी घालून तळापासून ढवळावे. मिक्सर चालू करावा. २० ते ३० सेकंदात तुम्हाला लोणी वर तरंगताना दिसेल. ताक व लोणी दोन्ही पातेल्यात काढून ठेवावे.


५) अशाप्रकारे उरलेले दही मिक्सरमध्ये फिरवावे. लोणी व ताक काढून ठेवावे. एक प्लास्टिकचा खोलगट डबा तयार ठेवावा.

६) हाताने लोणी अलगद एकत्र आणावे वा त्याचा गोळा बनवावा. हातात घेउन दुसऱ्या एका भांड्यात काढावे (दही विरजलेले भांडेच वापरले तरी चालेल).

७) उरलेल्या ताकाची कढी, उकड, किंवा फोडणीचे ताक उत्तम होते. लगेच वापरायचे नसल्यास स्टीलच्या भांड्यात फ्रीजमध्ये झाकून ठेवावे.

८) लोणी काढून झाले कि त्या पातेल्यात गार पाणी घालून हलक्या हाताने साफ करावे. म्हणजे ताकाचा काही अंश राहिला असेल तो निघून जाईल. (कारण लोणी जर असेच फ्रीजमध्ये ठेवले तर कालांतराने त्याला थोडे आंबट वास येतो.)

९) तयार लोणी प्लास्टिकच्या डब्यात ठेवून द्यावे ते कव्हर होईल इतपत पाणी घालावे. झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवावे. किंवा याचे तूप करता येते.

टीप:
१) घरात कमी माणसे असल्यास दूध कमी घेतले जाते. त्यामुळे सायसुद्धा कमीच येते. असे असतानाही ४-६ दिवसांनी जेवढीपण साय असेल तेवढ्याचे दही लावून लोणी बनवून ठेवावे. कारण साय यापेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये जरी असली तरी ती शिळी होते आणि मग लोण्याला आणि त्यामुळे तुपाला एकप्रकारचा वास येतो.
अशावेळी लोणी प्लास्टिकच्या डब्यात, पाण्यात घालून ठेवले कि बरेच दिवस चांगले राहते. तूप सावकाश केले तरी चालते. दोन वेळचे लोणी करून मग त्याचे तूप बनवावे.

Related

स्प्रिंग रोल डिपींग सॉस - Spring Roll Dipping Sauce

Spring Roll Dipping Sauce (English Version) वाढणी: साधारण एक वाटी साहित्य:३ चमचे तेल ४ लसणीच्या पाकळ्या १ लहान चमचा साखर थोडे पाणी वाटण बनवण्यासाठी १ लहान चमचा व्हिनेगर १ चमचा सोयासॉस १/२ कप टोमॅटो...

मूग डाळीचे लाडू - Moogdal ladu

Moog Dal Ladu in English साहित्य: १ कप रवाळ मूग डाळ पिठ (पिवळी मूगडाळ) (मूग डाळ किंचीत जाडसर दळून आणायची) १/२ कप तूप १/२ कप पिठीसाखर १/४ कप दूध १ लहान चमचा वेलचीपूड आवडीनुसार बेदाणे बदाम,पिस्ता यांचे...

टोमॅटोची कढी - Tomatochi Kadhi

Tomato Kadhi in English साहित्य: ५ मध्यम आकाराचे टोमॅटो २ टेस्पून चणा पिठ (बेसन) १/२ चमचा जीरेपूड १/२ कप ताक फोडणीसाठी  १ टीस्पून तूप  १/४ टिस्पून मोहोरी १/४ टिस्पून जीरे १/४ टिस्पून हिंग ...

Older Post Rice Wada

Post a Comment Default Comments

  1. mala tup pan banavayach ahe plz tupachi receipe share kara na ....

    ReplyDelete
  2. he loni US madhye je doodh milate(whole milk) te vaprun kelay ka?

    thalipeeth kele ki nehmi loni have aste. baghun chhan vatala. karen gharee nakki. Thanks for sharing.

    ReplyDelete
    Replies
    1. Nahi US madhalya dudhapasun banavta yeil ase nahi vatat. karan tyala saay dharat nahi.

      Delete
  3. US madhe 'cream on top'/'non-homoginized' doodhapasun loni karata yete. he doodh tapawlyawar tyala chhan say yete. organic food store madhe he doodh milate

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for the information. Mala please sangu shakal ka ki asha prakarche dudh kuthalya store madhye milel.

      Delete
    2. UAE madhe homogenized milk ch milte, dudhala saay yet nahi, gharguti loni kase karayche? Ant idea/ tip?

      Delete
    3. Hello Sandhya

      saay asalyashivay loni banavta yayche nahi.

      Delete
  4. Hello Vaidehi tai,

    Tumhi khup mast steps madhe ' Lonyache 'sangitale aahe, photo pan khup chan aahe, pahunach khavese vatate, ekde US madhe he khup miss hotay. Me ghari virjan lavnyacha try kela pan te chanagale zale nahi. Please suggest me ' Virjan mhanun konte dahi ghyayache? Ekde Greek Plain yogurt milate nahitar indian shoppe madhe Indian made Yogurt milate? Te vaparale tar chalel ka? Me donda dahi karnyacha try kela pan khup cold aslyamule nit lagale nahi. Me whole milk vaparate, say pan chanagali yete. Mala ase gharguti loni aani tup banvayache aahe, Please suggest me.

    Archana Atre

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Archana

      Virjan mhanun kontehi plain yogurt ghetles tari chalel. Shakyato organic ghe. ani thandi jast asel tar virajlele dudh ubadar thikani thev. karan thand hava asel tar virajan lagat nahi.

      Delete
    2. Thanks a lot for quick response!! Me nakki try karun baghen aani kalven.

      Archana

      Delete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item