फणसाची भाजी - Fanasachi Bhaji

Fanasachi Bhaji in English वेळ: पूर्वतयारी ३० मिनिटे | पाकृसाठी: १५ मिनिटे  वाढणी: ६ ते ७ जणांसाठी साहित्य: दीड किलो भाजीचा फणस ३/४ क...


वेळ: पूर्वतयारी ३० मिनिटे | पाकृसाठी: १५ मिनिटे
 वाढणी: ६ ते ७ जणांसाठी


साहित्य:
दीड किलो भाजीचा फणस
३/४ कप ताजे पावट्याचे दाणे किंवा भिजवलेले शेंगदाणे (कुकरमध्ये शिजवून घ्यावे)
फोडणीसाठी: ४ चमचे तेल, १/४ चमचा मोहोरी, १/४ चमचा जिरे, १/४ चमचा हिंग, १/४ चमचा हळद ४ सुक्या लाल मिरच्या
३ टेस्पून गूळ
चवीपुरते मिठ

कृती:
१) फणस चिरून घ्यावा. विळीखाली वर्तमानपत्र पसरावे. तसेच वर्तमानपत्राचे मध्यम आकाराचे तुकडे तयार ठेवावेत. विळीच्या पात्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे.
२) फणस मधोमध आडवा चिरावा. कागदाच्या तुकड्याने लगेच बाहेर आलेला चिक पुसावा. प्रत्येक अर्ध्या भागाचे ४ भाग करावे. साल काढण्यापूर्वी आतील गऱ्यांच्या वर चिवट पट्टी असते ती नीट काढून टाकावी. ही पट्टी शिजत नाही, त्यामुळे पूर्ण काढून टाकावी. सालाकडचा भाग विळीवर काढून टाकावा. सोललेला तुकडा पाण्यात बुडवून ठेवावा नाहीतर काळा पडतो. अशाप्रकारे सर्व फणस सोलून घ्यावा.
३) सोललेल्या फणसाचे छोटे छोटे तुकडे करावेत. लहान कुकरमध्ये हे तुकडे टाकावेत. तुकडे बुडेल इतपत पाणी घालावे. १/२ चमचा मिठ घालावे. ३ शिट्ट्या करून फणसाचे तुकडे मऊ शिजवून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेला फणस आणि शिजवलेले शेंगदाणे फोडणीस टाकावे. वाटल्यास थोडेसेच पाणी आणि तिखट घालावे. गूळ आणि मिठ घालून ५-७ मिनिटे शिजवावे.

Related

मालपुवा - Malpuva

Malpua in English वेळ: ४५ मिनिटे वाढणी: ८ ते १० मालपुवे साहित्य: मालपुवाची धिरडी १ कप मैदा ३/४ कप खवा २ टेस्पून रवा १ चिमुटभर बेकिंग सोडा दीड कप दुध (रूम टेम्प.) १ चिमटी मीठ २ चिमटी बडीशेप १/२ कप त...

बेबी कॉर्न मंचुरियन - Baby Corn Manchurian

Baby Corn Manchurian in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: २० बेबी कॉर्न १/४ कप भोपळी मिरची, उभे पातळ काप १/४ कप कांदा, उभे पातळ काप ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर १ हिरवी मिरची, बारीक च...

चिली गार्लिक टोफू - Chili Garlic Tofu

Chili Garlic Tofu in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ५ औंस फर्म टोफू (साधारण १०-१२ मध्यम तुकडे ) १ टेस्पून कॉर्न स्टार्च ४ टीस्पून तेल १ टीस्पून लसूण पेस्ट १ टीस्पून आले पेस्ट २ टी...

Post a Comment Default Comments

  1. Vaidehi, tumcha chakli blog chhan aahe. Ashach nav-navin recipes post karat raha, aani amhi tya karun pahat jau. Thank you.

    Meenakshi Ghodekar.

    ReplyDelete
  2. Hi recipe post kelya baddal thank you! khup chan recipe aahe.. majhya aai ne exact same recipe dili aahe mala.

    ReplyDelete
  3. Thanks vaidehi..tumachya blogvarun me pahun me fanasachi bhaji keli...chan zali...thanks for sharing..

    ReplyDelete
  4. Mazi Aai Fansachya Bhajit Kale Til vatun ghalte.. kanda tomattochi fodani..ahaahaa..

    me try karun baghin navin style chi bhaji

    ReplyDelete
  5. fanas aaj shijavun ghetala n udya bhaji keli tar chalel ka?

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item