कोल्ड कॉफी - Cold Coffee
Cold Coffee in English वेळ: ५ ते ८ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १ कप थंडगार दुध (किंवा हाफ अँड हाफ) ६ टेस्पून कंडेन्स मिल्क (...
https://chakali.blogspot.com/2012/10/cold-coffee-using-condensed-milk.html?m=1
Cold Coffee in English
वेळ: ५ ते ८ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१ कप थंडगार दुध (किंवा हाफ अँड हाफ)
६ टेस्पून कंडेन्स मिल्क (आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो.)
दीड टीस्पून इंस्टंट कॉफी
थोडे बर्फाचे तुकडे
कृती:
१) २ चमचे कोमट दुधात कॉफी मिक्स करून घ्यावी. नंतर हे मिश्रण थंड दुधात घालावे.
२) कोफी मिश्रित थंड दुध, कंडेन्स मिल्क ब्लेंडरमध्ये घालून घुसळून घ्यावे. (गोडपणा कमीजास्त हवा असेलत तर त्यानुसार कंडेन्स मिल्कचे प्रमाण कमीजास्त करावे.)
३) दोन सर्व्हिंग ग्लासेस घ्यावे. त्यात बर्फाचे तुकडे घालावे. त्यावर कॉफी ओतावी. वाटल्यास वरून थोडी कॉफी पावडर भुरभुरावी.
लगेच सर्व्ह करावे.
टीप:
१) आवडीनुसार कंडेन्स मिल्क आणि कॉफीचे प्रमाण अड्जस्ट करावे.
२) हाफ अँड हाफ म्हणजे दुध आणि क्रीम यांचे समप्रमाणातील मिश्रण. यामुळे कोल्ड कॉफी जास्त घट्ट आणि जास्त फेसाळ होते.

khup sunder photo,, coffee lagech pyavishi vatat aahe,, mala cold coffee khup aavadate
ReplyDeleteWow! Mastach...
ReplyDeleteSarika
mastach :)
ReplyDeleteata october heat hi suru zali ahe .... gharchya ghari banavayla chhan ahe
shweta
अरे ही तर माझी रेसिपी. मिल्कमेडचा फक्त हाच उपयोग करतो आम्ही.:) वर किंचीत दालचीनी ची पावडर... फिर क्या कहेना!
ReplyDeleteनमस्कार महेंद्र
ReplyDeleteहो नक्कीच, दालचिनीच्या स्वादाने कॉफीची चव अजून वाढेल !!
dudh kacche waprawe ki tapawlele?
ReplyDeleteikde hotel madhye kacchech dudh wapartat
Chalat asalyas kachche dudh vaparle tari harkat nahi. chavit farak padanar nahi. Pan me dudh tapavunach vaparte. Boiling milk is an ideal way to kill the harmful bacterias in it.
ReplyDeletetai
ReplyDeletemala condensd milk kothe milel?
urmila
Wow delicious
ReplyDeletecondensed milk konatyahi general store madhye milel.
ReplyDeletecondensed milk chya jagi jar icecream (vanilla) ghatle tar...
ReplyDeleteHo chalel. Pan thode milkshake sarkhe lagel.. But it will taste yummy for sure :smile:
Deletecondensed milk MHNJE NAKKI KAI AST? TYACHA USE APN AJUN KUTHE KARU SHAKTO KA?
ReplyDeletecondensed milk mhanje sakhar ghalun atavlele ghatta dudh. he ekdum daat ani chikat aste..milkmaid mhanjech condensed milk aste. yacha vapar padarth god karayla karta yeto. tasech eggless cake banavaycha asalyas condensed milk vaparun karta yeto. basundi, dudhi halwa asha padarthat vaparta yete.
Delete