व्हेजिटेबल कबाब - Vegetable Kebab
Vegetable Kabab in English वेळ: ४० मिनिटे वाढणी: ४ ते ५ जणांसाठी साहित्य: ३ मध्यम बटाटे, उकडलेले १ मोठे गाजर, किसलेले फरसबी १० शेंगा...
https://chakali.blogspot.com/2012/03/vegetable-kebab.html?m=0
Vegetable Kabab in English
वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी
साहित्य:
३ मध्यम बटाटे, उकडलेले
१ मोठे गाजर, किसलेले
फरसबी १० शेंगा, बारीक चिरून
१/४ कप भोपळी मिरची, बारीक चिरून
१/४ कप मटार, उकडलेले
१/४ कप स्वीट कॉर्न, कॅनमधील
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
२ टीस्पून आलेलसूण पेस्ट
दीड टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
१ टेस्पून हिरवी मिरची पेस्ट
चवीपुरते मीठ
२ ते ३ टेस्पून तेल, कबाब शेकण्यासाठी
४ ते ५ स्क्युअर्स
कृती:
१) नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात १ टीस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. नंतर त्यात फरसबी आणि गाजर घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे.
२) एका लहान वाटीत कॉर्न स्टार्च आणि २ टेस्पून पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. निट मिक्स करून पॅन वर झाकण ठेवावे. काही मिनिटे शिजू द्यावे.
३) नंतर मीठ, मटार आणि स्वीट कॉर्न घालावे. ३-४ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.
४) बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. त्यात कोथिंबीर, लाल तिखट, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. यामध्ये शिजवलेले भाज्यांचे मिश्रण घालावे. हे मिश्रण ४ ते ५ समान भाग करावे.
५) मिश्रणाचा एक मध्यम गोळा घ्यावा. स्क्युअरच्या भोवती घट्ट चेपून लावावा. कबाब तयार करावेत. प्रत्येक कबाबवर तेल लावावे.
६) नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल लावावे. मध्यम आचेवर कबाब भाजून घ्यावे. दर २-३ मिनीटांनी कबाब थोडे फिरवावेत. अशाप्रकारे सर्व बाजूनी कबाब खरपूस भाजून घ्यावे.
कबाब गरमागरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना कांद्याच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या यांवर थोडे लिंबू पिळून आणि मीठ भुरभुरून द्यावे.

mastcha......
ReplyDeletewaa..mastch ahe recipe..tuzya picture madhe vateet kaay ahe? chatani/dip? tyachi pan recipe aahe ka?
ReplyDeleteRajashree
Thanks Snehapriya and Rajashree
ReplyDelete@ Rajashree - ti normal hirvi chutney ahe, kothimbir mirchichi - tya recipe sathi ithe clik kar
nice share thanks for recipe
ReplyDeletethanks
ReplyDeleteHey can you give me resipi of soya chilli ? And hakka (not akka ;) ) nuddles
ReplyDeleteHakka Noodles recipe
ReplyDeleteI don't have soya chili recipe, but you may try soya chili by refering Paneer chili
Hi,
ReplyDeleteCan i use conventional oven to grill these kabab? If yes, then at what temperature and how long?
Hi Richa
ReplyDeleteYes, you can use conventional oven to grill them. Few things to remember.
1) If you are going to use wooden skewers, soak them into cold water for an hour.
2) Make thin kababs as we are going to cook them over medium-high oven temperature. So we need them to cook thoroughly.
3) Cook them at 400 F turning occasionally.
4) Keep an eye on Kababs when they are in the oven.
hi..garam masala kontya companycha waprawa india madhe milnara?
ReplyDelete-Priya
Everest kinva Badshah chalel
ReplyDeletecan we make it and freeze it?
ReplyDeleteYes you can freeze it and use it later.
ReplyDelete