तळलेले मोदक - Fried Modak
Fried Modak in Marathi वेळ: ४० मिनीटे साधारण १० लहान आकाराचे मोदक साहित्य: १/२ कप खिरापत १/२ कप मैदा १/२ कप बारीक रवा २ टेस्पून तेल...
https://chakali.blogspot.com/2009/08/talalele-modak.html?m=1
Fried Modak in Marathi
वेळ: ४० मिनीटे
साधारण १० लहान आकाराचे मोदक
साहित्य:
१/२ कप खिरापत
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
तळण्यासाठी तेल/ तूप
१ टीस्पून दूध
ओल्या नारळाचे सारण भरायचे असेल तर ओल्या नारळाच्या करंज्यांचे सारण वापरावे.
कृती:
१) मैदा आणि रव एकत्र करून घ्यावा. २ चमचे तेल कडकडीत गरम करून मोहन घालावे. किंचीत मिठ घालून हाताने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे.
२) अर्ध्या तासाने पिठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्या हानाने मुखर्या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात १ चमचा सारण भरावे. सर्व मुखर्या एकत्र करून कळी बनवावी आणि १ थेंब दुधाचं बोट घेवून कळी निट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावे.
टीप:
१) पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.
२) मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.
Labels: Fried modak, talalelel modak, Ganpati Prasad

ओह !
ReplyDeleteहे जरा सोपं वाटतयं... आज ट्राय करतो संध्याकाळी मग सांगतो.
Hi!
ReplyDeleteNice recipe.
I tried making modaks but it came out very soft..like the outer layer was not crispy.
What could be the reason?
I was struggling to get the right shape of modak can u please show us the steps to make modaks
Thanks
Snehal
हम भारतीय,
ReplyDeletedhanyavad commentsathi
Hi snehal
thanks for your comment
1) oil added in the flour should be very hot. This makes the cover nice and firm
2) Dough should be little extra firm.
3) deep fry them over medium low heat.
I will try to post the steps if possible..
maidyapeksha kanakechya jast changalya lagatat. tasech khirapatithi gul waparawa.
ReplyDeletehii me ajch modakanchi recipe vachun try karun pahile..saglyat mahatvacha mhanje recipe atishay sopi vatli so vachlyavar karavishi vatli naitar baryachda recipe mothi asel tar vachunch vatta ki atta nako next time baghu..modak atishay chhan zale saglyanna avdle :)..me mage yach blog var shankarpalichi recipe vachun te pan try kele hote n te pan saglyanna prachand avdle hote..thanks for such a wonderful blog jyamadhe havi ti recipe milte n mazya sarkhya navin shiknarya lokansathi tar he farach useful ahe..thanks again...geeta
ReplyDeleteHi Geeta
ReplyDeletecommentsathi khup dhanyavad...kharach chan vatle commet vachun..
Hi Vaidehi,
ReplyDeleteTumchya Sarvach recipes khup chhan asatat. Ani khupach easy asatat. Mi daily chakali blog varati navin konati recipe aahe te baghate ani ghari karun pahate. Khupach tasty hotat sare padartha. Thanx for such a wonderful site.
thanks
ReplyDeleteHi Vaidehi
ReplyDeletemaida ani rava jar Didh ani pani sampramat mix karun bhijvaun ghetala tar jasti chan hotat karnajya
THANKS FOR EASY RECIPE FOR MODAK , NICE TEST WA WA WA WA WA WA WA WA WA WA WA WA WA WA WA WA
ReplyDeletewa wa wa wa wa wa wa wa very nice nice nice
ReplyDeletekokanaat tallele modak kartana gavhache peeth ani maida ekatra kartaat ase mi aikale aahe. gavhache peeth vaparle tar chalel ka?
ReplyDeleteHo kanik vaparli tari chalel. Pan mag thodese chivat hotat ani rang thoda kalpat hoto.
ReplyDeletehi vaidehi tuzya receipes khupch chan aani sopya asatat. vachalyaver jara utsah yeto karayala . mi udid wade karun baghitale .chan zale hote .thanx for such anice site.
ReplyDeleteDr. Anupa.
Wow! Mast ahe recipe ! Aaj ch Kele Modak distayet chhan , udya Prasad dakhavalyavar taste pan kalel !!
ReplyDeleteMe Tujhya baryach recipe try kelya, turned out well!! Me last year la veg.lasagne che recipe chi request keli hoti, kadhi post karshil ?
Thanks Vaidehi !! :-)
Sarika
Hi Sarika
ReplyDeletecomment saathi thanks. Me veg lasagne chi recipe post karaycha prayatna karen.
Vaidehi tai first try madhe khupch chhan jamle modak.. Khirapat n baherch avaran everything was just perfect! Lots of thanks to u
ReplyDeleteAarti
Thanks Arati
ReplyDeletehiiiiiiiiiiiii..................
ReplyDeleteI'll tryed the Modak Recipe.......Recipe tar mast ahe pan me jevha try kele tevha te crespyness nahi ale Modak la.........as ka.....?????? N Ankhin kahi recipe asel Fried Modakachi tar ti nakii try karayla avdel amhala......
Thank You......................
-Deepa
Hello Deepa
DeleteKadachit mohan kami ghatle gele asel. Kiva pith jar ghatta nasel malalele tari cover mau padte.
Mi udya try karte. Ganapati Bappa Special Dish. Thanx for this Post.
ReplyDeleteIts very Helpful for me.
Thanks
Delete