कोफ्ता - Kofta
Kofta in English साहित्य: १ कप शिजवून किसलेला बटाटा (साधारण २ मध्यम) १ टेस्पून कॉर्न फ्लोअर १/४ ते १/२ कप किसलेले पनीर २ टेस्पून बारी...
https://chakali.blogspot.com/2008/09/paneer-kofta-curry_25.html
Kofta in English
साहित्य:
१ कप शिजवून किसलेला बटाटा (साधारण २ मध्यम)
१ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ ते १/२ कप किसलेले पनीर
२ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
१० ते १२ मनुके/बेदाणे
१ टेस्पून काजूचे तुकडे
१ हिरवी मिरची
१ टिस्पून बटर
तळण्यासाठी तेल
मिठ
कोफ्ता करीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कृती:
१) एका लहान कढई मध्यम आचेवर तापवून १ टिस्पून बटर घालावे.त्यात २ टेस्पून चिरलेला कांदा घालून तो ब्राऊन होईस्तोवर परतावा. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काजूचे तुकडे, मनुके घालून १ मिनीट परतावे. शेवटी पनीर आणि मिठ घालून थोडावेळ परतावे आणि हे मिश्रण एका छोट्या वाडग्यात काढावे. थोडे कोमट होवू द्यावे.
२) शिजवून किसलेले बटाटे, १ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडे मिठ एकत्र करून निट मळून झाकून ठेवावे.
३) बटाट्याच्या मिश्रणाचे साधारण १० गोळे करावे (१ इंच). प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून या मिश्रणाची पुरी लाटावी किंवा हातानेच मोदकासाठी करतो तशी पारी करावी. त्यात आवश्यक तेवढे पनीरचे मिश्रण मध्यभागी ठेवून पुरी सर्व बाजूनी बंद करावी. आणि हे कोफ्ते मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून काढावे.
Labels:
Kofta balls, Paneer Stuffed Potato Balls, Golden brown fried Indian Paneer

मी मागे पनीर कोफ्ता करी बनवली होती, तेव्हा केलेले सारण छान वाटले, मी त्याबद्दल तुम्हाला लिहिले होते.
ReplyDelete२ दिवसापूर्वी मी पुन्हा हे सारण बनवून (काजू अन मनूका न घालता : लाटले जावे म्हणून) त्याचे कोफ्त्याऐवजी पराठे केले. ते पनीर पराठे खूपच छान लागले.
एरवी पटेल मधे मिळतात अगदी तसेच चवीला झाले होते.
तुम्हास सांगावेसे वाटले म्हणून लिहिले.
I read the other paratha's but couldn't find Only Panner Paratha, so just thought of using your kofta recipe.
thanks!
hey nice idea to turn koftas into paratha..
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeletemi kal kofta curry try keli..curry chan zali.pan kofte telat taltana sagle sutun gele..sagla stuffing baher ala.
jar kofte sutat astil tar bandhanisathi ajun thodese corn flour vadhav..kadhi kadhi batata chikat asla kiva navin asla tar kofte nit banat nahit..
ReplyDeleteHi vaidehi,
ReplyDeleteme try kele kofte ani kharach khup chhan zale.ani gharihi saglyana avdale.mal tar curry peksha nusta koftach khayala mast vatala.
thank u very much
thanks Dhanashri
ReplyDeletehello videhi....ya koftyasathi freshch paneer hawe ka? indian grossary madhe je paneer milte te waparle tar kofte jamtil ka??
ReplyDeleteRagini
Hi Ragini
DeleteHo chalel. Fakt vaparnya adhi garam panyat 2 minutes budvun thev mhanje chhan mau hoil.
mala jar corn flour nasel vaparycha tar?
ReplyDeleteCorn flour nasel tar thoda arrowroot powder vaparu shakto.
DeleteCorn flour mule thoda crispiness yeto.
Me mage Kofte appam maker madhe kele hote
ReplyDeletemast zale hote. me suggest karel ki kofte appam maker madhech banavavet. Kami tel madhe kam hote