कोबीची वडी - Kobichi vadi
Cabbage Vadi in English साहित्य: २ कप बारीक चिरलेली कोबी १ टेस्पून लसूणपेस्ट २ टिस्पून लाल तिखट १/२ टिस्पून जिरं १/२ टिस्पून हळद २...
https://chakali.blogspot.com/2008/07/kobichi-wadi.html?m=0
Cabbage Vadi in English
साहित्य:
२ कप बारीक चिरलेली कोबी
१ टेस्पून लसूणपेस्ट
२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरं
१/२ टिस्पून हळद
२ टेस्पून तांदूळ पिठ
४ टेस्पून ज्वारीचे पिठ
२ टेस्पून बेसन
चवीपुरते मिठ
२ टेस्पून + वड्या शालो फ्राय करण्यासाठी तेल
कृती:
१) एका भांड्यात चिरलेली कोबी घ्यावी त्यात वरील सर्व जिन्नस घालावेत. थोडेसे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. नंतर तेल घालून थोडे मळून घ्यावे.
::::जर कूकर असेल तर::::
२) त्या कूकरच्या आतील डब्याला आतून तेल लावून घ्यावे व मळलेले पिठ त्यात घालावे व हाताने दाबून सपाट करावे. या डब्यावर झाकण ठेवावे आणि कूकर बंद करून वड्यांचे पिठ शिजवून घ्यावे.
३) वड्यांचे शिजवलेले पिठ थंड झाले कि त्याच्या वड्या पाडाव्यात. आवडीनुसार शालो फ्राय किंवा डिप फ्राय कराव्यात.
::::जर कूकर नसेल तर:::: (Images)
४) मोठे पातेले घ्यावे त्यात १ ते २ लिटर पाणी गरम करत ठेवावे. एका स्टिलच्या भांड्याला आतून तेल लावून घ्यावे. मळलेल्या पिठाचे २ ते ३ उंडे (रोल) करावेत व भांड्यात किंचीत अंतराने ठेवावे.
५) वरून झाकण ठेवावे. झाकणाला पंचा किंवा सुती कपडा बांधावा ज्यामुळे वाफेचे पाणी पिठात पडणार नाही. मोठ्या आचेवर १२-१५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करावा. ८-१० मिनीटांनी झाकण उघडून उंडे बाहेर काढावे. वड्या पाडून आवडीनुसार शालो फ्राय किंवा डिप फ्राय कराव्यात.
Labels:
Cabbage Pakoda, Kobi vadi, Kobichi wadi, gobhi pakora,kobiche wade, kobichya vadha, maharashtrian cabbage recipes

dear Vaidehi,
ReplyDeleteVadyanche pithe ukadlyane kay hote?
Sheetal
Hi Sheetal
ReplyDeleteukadlyane pith shijate.. changle talale jate
dear Vaidehi,
ReplyDeletemi aaj vadya karun pahilya pan aatun kacchyach rahilya :(
aani jwariche pith milale nahi mhanun fakta besan pith aani tandul pith vaparle.kay karave ki dusryanda banavtana chuknar nahi?
Hi Sheetal
ReplyDeletepithacha kahich problem nahi..kontehi pith chalte tula..me ya vadya baraychda karte pan mazya kadhi nahi rahat kacchya..
pith kacche asate mhanunach te adhi shijavun ghyayche aste..
jar tu vadya shallow fry karat asshil tar medium flame var kar.. shallow fry peksha medium flame var deep fry karun paha. me baryachda shallow fry karte. deep fry kelya ki khup tel ugachach jate potat..
ajun ek idea, vadya jara patal kap mhanje kami velat hotil vadya..
Khup changaly prakarche vade ahet. Me aaj he ghari karun pahanar ahe.
ReplyDeletevaidehi mala vatate tyat thoda baking soda ghatla ki vadya ajun chhan hotat
ReplyDeleteDear Vaidehi,
ReplyDeletechan aahet. pan cryspi hotat na tya? mage me mix vegetables gheun, veg cryspy try kela hota ashach prakare pan sagale naram rahile aani kacche pan.
Hi Sunakshi,
ReplyDeletevaril vadya kurkurit hot nahit pan khamang lagtat. jar tula kurkuritpana hava asel tar vadya ekdum patal kaap ani shallow fry kar..
jaad vadya kapun shallow fry keles tar naram rahil ani kacche pan..jad vadya kaplya astil tar deep fry karnech yogya ahe..
Ok Vaidehi,
ReplyDeleteI will try it.
Thanks for ur suggestions
Hi
ReplyDeleteCooker madhe shijavtana kiti shitya kadhaychya?
Thanks!
sadharan 2 te 3 shitya karavyat.
ReplyDeleteHello Vaidehi... Jwari pith aiwaji kanik (Gavhache pith ) use kele tar chalel ka?
ReplyDeleteRegards
Ragini
Hi Ragini
DeleteHo kanik suddha chalel. fakt praman thode badal
Varchya recipe madhye 2 tbsp besan ani 4 tbsp jwari diley.
4 tbsp jwari aivaji 2 tbsp kanik vapar.
ani 2 tbsp besan aivaji 4 tbsp besan vapar.
kanakemule jad hoil vadi mhanun thode kamich vapar kanik
Der Vaidhehi Mam,
ReplyDeletePlease mala sangal ka ki kiti shitya karaychya tya
2-3 shittya puratil
DeleteHi Vaidehi,
ReplyDeleteThanks for the recipe. I tried with bhajani che pith. came out well.
Hya vadya bake karata yeu shakatat ka?
Kshemina
ho chalel
Deletevadya shallow fry karanyaaivaji thode tel lavun bake karu shakto.
Hi Vaidehi, can u tell me vadya kiti divas neet rahtil fridge madhe?
ReplyDeleteवड्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. झाकणाला आतून कागद लावावा. म्हणजे फ्रीजच्या थंडाव्याने तयार झालेले पाणी डब्यात पडणार नाही. ४ दिवस सहज टिकतील वड्या.
Deleteभाजणी वापरली तर काय प्रमाण घ्यायचं? कोबी आणि भाजणी चं?
ReplyDeleteमला काहीही बनवायच असल्यास मे फक्त तुमचा ब्लॉग refer करते। कधीच fail होत नाही।
चकली भाजणी वापरून करायचे असल्यास कोबी आणि भाजणी चे काय प्रमाण घ्यावे?
ReplyDeletekobimadhye jirel itki bhajani ghyavi. var dilelya pithachech praman vaparave. jar vatle tar ajun thodi bhajani ghalu shakto.
Delete