मसाला दुध - Masala Dudh

Masala Dudh in English साहित्य: २ कप दुध ३ टेस्पून साखर मसाल्यासाठी साहित्य: १/४ कप बदामाची पूड १ टेस्पून पिस्ता पूड १/२ टिस्पून वेल...

Masala Dudh in English

Masala dudh, Masala Doodh recipe, Marathi Recipe Masala Dudh, India Tradition, Kojagiri pournima, Desi Recipe, Desi Groceryसाहित्य:
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर

कृती:
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

Related

Winter 6235863097537821785

Post a Comment Default Comments

 1. Hi Vaidehi
  Me Vidya Kadam
  Kashi Ahes
  Me tujhe he masale dudh ghari banavale majhya balala khup avadale. To dudh Jasta pit nahi parantu he dudh to avadine pile. Thanks for that.

  ReplyDelete
 2. he dudh pregnent baine roj pyale tar chalele ka...prakrutila ushna padate ka?

  ReplyDelete
 3. हो चालू शकेल फक्त पदार्थ उष्ण पडत असेल तर ड्रायफ्रुटची पावडर थोडी कमी वापरावी.

  ReplyDelete
 4. Kharach khup mast blog ahe

  ReplyDelete
 5. Hello Vaidehi... Tea masala chi recipe post karshil ka?

  ReplyDelete
 6. Mi aaj karnar aahe .mag sangen .

  ReplyDelete
 7. ya receipe madhe wall nut (Akrod) add kele tar chaltil ka?

  ReplyDelete
  Replies
  1. akrod la jara turat chat aste.. tyamule ghalayche aslyas kami pramanat ghalave.

   Delete
 8. he doodh 1.5 varshacha balala dile tar chalel ka?

  ReplyDelete
  Replies
  1. Hi Swati,

   Kahi mulanna Nuts chi allergy aste..tyachi kalji gheun dya.. Tasech galun dile tar jast barr karan dry fruit che barik kan ghashat adku shaktat.

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item