कॉर्न अँड पाइनॅपल सलाड - Corn Pineapple Salad
Corn and Pineapple Salad ( English Version ) Colorful and Delicious मक्याचे हे सलाड चवीला छानच लागते ! आणि अननसाबरोबर याची चव तर अधिकच वा...
https://chakali.blogspot.com/2008/04/corn-pineapple-salad.html
Corn and Pineapple Salad (English Version)
Colorful and Delicious
मक्याचे हे सलाड चवीला छानच लागते ! आणि अननसाबरोबर याची चव तर अधिकच वाढते. तसेच करायलाही अगदी सोपे आहे. नक्की करून बघा हे सलाड आणि कळवा कसे झाले होते ते !!
वाढणी: साधारण दिड कप
साहित्य:
१ कप स्विट कॉर्न
१/४ कप हिरवी भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
१/४ कप लाल भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
२ अननसाचे काप, चौकोनी चिरलेले
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस
२ चमचे अननसाचा रस
सजावटीसाठी कोथिंबीर
चवीपुरते मिठ
चवीपुरती मिरपूड
कृती:
१) पटकन सलाड बनवण्यासाठी कॅनमधील स्विट कॉर्न वापरावा. वापरण्यापुर्वी कॉर्न एकदा पाण्याखाली धुवून घ्यावे. जर कणीस आणून त्याचे दाणे वापरणार असाल तर पाण्यात थोडे मिठ घालून दाणे शिजवून घ्यावेत. नंतर त्यातील पाणी काढून थंड होवू द्यावेत.
२) हिरवी आणि लाल भोपळी मिरची कॉर्नच्याच साईजची चिरून घ्यावी.
३) अननसाचे १ इंचाचे तुकडे कापून घ्यावे.
४) हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घ्यावी.
५) चिरलेली भोपळी मिरची, अननस, कॉर्न एकत्र करावे त्यात लिंबाचा रस , अननसाचा रस, मिठ, मिरची घालून निट मिक्स करावे.
६) सर्व्ह करायच्या आधी फ़्रेश मिरपूड वरती भुरभुरावी. आणि कोथिंबीरीने सजवावे.
Labels:
Corn Salad, Pineapple Salad, Corn, Pineapple, Salad Recipe, Corn recipes,Heart Healthy Recipe, Diet Food, Diet Recipe, easy recipe, easy salad recipe, Low fat recipe, fat free diet recipe, fat free diet recipe

अरे आपण तर एकदम हेल्थ कॉन्सस आहार बॉग वर लिहायला सुरवात केली आहेत.
ReplyDeleteमाझ्या साठी मेजवानीच.
hi vaidehi,
ReplyDeleteI have one corn recipe to share..
Ingredients:
1 cup boiled sweet corn kernels
1/2 cup chopped onions
1/2 cup chopped capsicum
1/2 cup chopped tomato
1/2cup chopped apple (with the skin)
1/4 cup chopped coriander
1 tablespoon lemon juice
A pinch sugar
1 teaspoon oil
Salt to taste
1/4 cup sev
Method:
1. Heat the oil in a non-stick pan, add the onions and fry till they turn goldan brown.
2. Add the capsicum and corn and fry for 1-2 minute. Remove from the gas,add all the other ingredients and mix well.
3. Spread the bhel in a serving dish and sprinkle the sev over it.
4. Serve immediately
hi,
ReplyDeletethis is an excellent blog,all recipes are great.
keep it up and guide us ,all foodlovers...
thanks
thanks Shubha
ReplyDelete