चॉकलेट डोसा - Chocolate Dosa

Chocolate dosa in English वेळ: १० मिनीटे वाढणी: ४ ते ५ डोसे साहित्य: २ वाट्या डोसा पीठ चॉकलेट आवडीनुसार केळ्याचे पातळ काप तूप ...

Chocolate dosa in English

वेळ: १० मिनीटे
वाढणी: ४ ते ५ डोसे


साहित्य:
२ वाट्या डोसा पीठ
चॉकलेट आवडीनुसार
केळ्याचे पातळ काप
तूप

कृती:
१) तव्यावर पीठ पातळ पसरवून डोसा घालावा.
२) डोसा वरील बाजूने सुखला की वर चॉकलेट किसून घालावे. तूप सोडून डोसा तयार करावा.
डोसा सर्व्ह करताना तो फोल्ड करून त्यावर केळ्याचे तुकडे घालून सर्व्ह करावा.

Related

Marathi 3288852048844351364

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item