नाचणीची खीर - Nachanichi Kheer

Nachani Kheer in English वेळ: ५ ते ७ मिनिटे वाढणी: १ ते २ साहित्य: दिड टेस्पून नाचणीचे पीठ १...

Nachani Kheer in English

वेळ: ५ ते ७ मिनिटे
वाढणी: १ ते २


साहित्य:
दिड टेस्पून नाचणीचे पीठ
१/२ कप दूध
१/२ कप पाणी
२ टिस्पून गुळ (किंवा चवीनुसार)
१/४ टिस्पून वेलची किंवा जायफळ पूड

कृती:
१) नाचणी पीठ, पाणी आणि दूध एकत्र मिक्स करावे. यात गुठळ्या नसाव्यात.
२) मंद आचेवर शिजवावे. मिश्रण थोडे घट्टसर झाले कि त्यात गुळ आणि वेलची/जायफळपूड घालावी. गुळ विरघळला कि पातेले खाली उतरवावे.
गरमच सर्व्ह करावे.

टीप:
१) खीर बनवताना दुधपाण्याऐवजी फक्त दूध वापरू शकतो.

Related

Sweet 3118043754110776323

Post a Comment Default Comments

 1. Dear vaidehi,

  Tumcya saglya recipe karayala khup sopya aani testi aahet, me baryac recipe try kelya aani vishesh mhanje
  tya kadhi bigdlya nahit.

  jar diate recipe share karta aalya tar phar bare hoil.

  shraddha dhuri

  ReplyDelete
  Replies
  1. Dhanyavad Shraddha

   Diet recipe nakki post karen.

   Delete
 2. Dear vaidehi,

  Tumcya saglya recipe karayala khup sopya aani testi aahet, me baryac recipe try kelya aani vishesh mhanje
  tya kadhi bigdlya nahit.

  ReplyDelete
 3. Hi Vaidehi Can you please post Nachani aambil recipe...

  ReplyDelete
 4. Hi vaidehi,

  Nachni nakki ushna aste ka thanda?

  regards,
  Archana

  ReplyDelete
  Replies
  1. नाचणी थंड असते.

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item