एगलेस खजूर आणि अक्रोडाचा केक
Eggless dates and walnut cake in English साहित्य: ३/४ कप मैदा १/२ कप खजूराचे तुकडे १/४ कप पाणी, खजूर भिजवण्यासाठी १/४ कप अक्रोडाचे तुक...
https://chakali.blogspot.com/2009/05/eggless-dates-and-walnut-cake.html
Eggless dates and walnut cake in English
साहित्य:
३/४ कप मैदा
१/२ कप खजूराचे तुकडे
१/४ कप पाणी, खजूर भिजवण्यासाठी
१/४ कप अक्रोडाचे तुकडे
७ oz कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून)
४ टेस्पून बटर (अनसॉल्टेड), वितळवून
१ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून वेनिला इसेंस
कृती:
१) १/४ कप कोमट पाण्यात खजूराचे तुकडे साधारण ३० मिनीटे भिजवून ठेवावे. नंतर खजूर पाण्यातून काढावे, बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट करताना भिजवायला वापरलेले पाणी वापरावे.
२) ओव्हन ३२५ F (१६० C) वर प्रिहीट करावे. मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून २ ते ३ वेळा चाळून घ्यावे, यामुळे तिन्ही जिन्नस छान मिक्स होतील आणि गुठळ्या राहणार नाहीत. दुसर्या वाडग्यात कन्डेन्स मिल्क, वितळवलेले बटर आणि वेनिला इसेंस घालून मिक्स करावे. मैद्याचे मिश्रण घालून गुठळ्या न होता फेटून घ्यावे. नंतर त्यात खजूराची पेस्ट आणि अक्रोडाचे तुकडे घालून मिक्स करावे.
३) ओव्हनसेफ भांडे आतून बटरने ग्रिस करावे म्हणजे केक बेक झाला कि भांड्याला चिकटणार नाही. केकसाठीचे मिश्रण भांड्यात ओतावे आणि वरून चमच्याने सारखे करावे. प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर केकचे भांडे ठेवावे आणि ४५ मिनीटे बेक करावे.
४) ४५ मिनीटांनी ओव्हन बंद करावे, पण भांडे लगेच बाहेर काढू नये. ५ मिनीटांनी बाहेर काढावे.
५) ५ मिनीटांनी भांडे ओव्हनच्या बाहेर काढावे आणि जाळीच्या रॅकवर काढून ठेवावे आणि गार होवू द्यावे. केक गार झाला कि सावकाशपणे भांड्यातून बाहेर काढावा. कापण्यापूर्वी केक पूर्ण गार झाला पाहिजे.
१/२ इंचाचे तुकडे करून डब्यात भरून ठेवावा.
टीप:
१) प्रत्येक ओव्हनची हिटींग पॉवर वेगवेगळी असते त्यामुळे बेकिंगसाठी काही मिनीटे कमीजास्त होवू शकतात.
२) जर बटर नसेल तर घरचे लोणी वापरले तरी चालेल.
साहित्य:
३/४ कप मैदा
१/२ कप खजूराचे तुकडे
१/४ कप पाणी, खजूर भिजवण्यासाठी
१/४ कप अक्रोडाचे तुकडे
७ oz कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून)
४ टेस्पून बटर (अनसॉल्टेड), वितळवून
१ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून वेनिला इसेंस
कृती:
१) १/४ कप कोमट पाण्यात खजूराचे तुकडे साधारण ३० मिनीटे भिजवून ठेवावे. नंतर खजूर पाण्यातून काढावे, बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट करताना भिजवायला वापरलेले पाणी वापरावे.
२) ओव्हन ३२५ F (१६० C) वर प्रिहीट करावे. मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून २ ते ३ वेळा चाळून घ्यावे, यामुळे तिन्ही जिन्नस छान मिक्स होतील आणि गुठळ्या राहणार नाहीत. दुसर्या वाडग्यात कन्डेन्स मिल्क, वितळवलेले बटर आणि वेनिला इसेंस घालून मिक्स करावे. मैद्याचे मिश्रण घालून गुठळ्या न होता फेटून घ्यावे. नंतर त्यात खजूराची पेस्ट आणि अक्रोडाचे तुकडे घालून मिक्स करावे.
३) ओव्हनसेफ भांडे आतून बटरने ग्रिस करावे म्हणजे केक बेक झाला कि भांड्याला चिकटणार नाही. केकसाठीचे मिश्रण भांड्यात ओतावे आणि वरून चमच्याने सारखे करावे. प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर केकचे भांडे ठेवावे आणि ४५ मिनीटे बेक करावे.
४) ४५ मिनीटांनी ओव्हन बंद करावे, पण भांडे लगेच बाहेर काढू नये. ५ मिनीटांनी बाहेर काढावे.
५) ५ मिनीटांनी भांडे ओव्हनच्या बाहेर काढावे आणि जाळीच्या रॅकवर काढून ठेवावे आणि गार होवू द्यावे. केक गार झाला कि सावकाशपणे भांड्यातून बाहेर काढावा. कापण्यापूर्वी केक पूर्ण गार झाला पाहिजे.
१/२ इंचाचे तुकडे करून डब्यात भरून ठेवावा.
टीप:
१) प्रत्येक ओव्हनची हिटींग पॉवर वेगवेगळी असते त्यामुळे बेकिंगसाठी काही मिनीटे कमीजास्त होवू शकतात.
२) जर बटर नसेल तर घरचे लोणी वापरले तरी चालेल.
चकली, खूप वेळा तुझ्या साईट्ला भेट देते. I just love to read it. आजची ही पाकृ मस्तच आहे. मला अंड्याशिवाय केक करायचा होताच मनात. आता तू इतकी छान पाकृ दिल्यावर लागलीच करेन.
ReplyDeleteWhat's temperature for baking?
Deleteचकली, अग comment टाकली होती ह्या सुंदर केकवर. मिळाली ना?
ReplyDeleteHi Bhaanasa,
ReplyDeleteअगं मिळाली कमेंट विकेंड होता ना, घरी नव्हते.. म्हणून थोडा उशिर झाला कमेंट पब्लिश करायला. खुपखुप धन्यवाद कमेंट साठी
Hi Vaidehi,
ReplyDeleteCake recipe is really nice & easy to make. i prepared cake & everyone in my family love it specially my 14month darling daughter riddhi thx dear thx a lot.
Rgds,
Pratiksha Mayekar
thanks pratiksha,
ReplyDeletefor your comment :)
hi
ReplyDeletekhup chhan recipe ahe.
thanks Namita...
ReplyDeleteHiee.. I liked this recipe...
ReplyDeletejust wanted to know if condence milk is a must in this recipe or I can use regular milk?
Maithili, ha cake eggless aahe tyamule condensed milk ch lagel. Sadhya dudhane cake nit fulanar nahi. Sadhya dudhane cake banavaycha aselach, tar tyat cake fulanyakarata ajoon kahi tari ingredient ghalava lagel flaxseeds etc.Mhanoon ya recipe sathi condensed milk ch vapar.
ReplyDeleteJar egg chalat asel tar 2 eggs fetun ghal.
Ok
ReplyDeleteThanks.
pan mag eggs use kele... tar condence milk nahi ghatla tar chalel ka?? :-)
( mala actually milat nahiye condence milk :-P )
Hi Maithili,
ReplyDeleteEgg ghatles tar condensed milk nahi lagnar. Ani sakhar ghalayala lagel tula. Tula andajane sakhareche praman tharvayala lagel. ani cake batter thode patal rahayala thodese dudh vaparoo shakates.
Ajoon ek, condensed milk vaparale ki te bake zale ki caramalize houn chan flavour yeto cake la. Tu bagh tula condensed milk aivaji evaporated milk milale tari chalel. Tu kuthe rahtes, mhanje mi condesed milk kuthe milel te sangoo shaken andajane.
Hey Vaidehi thanks ga...
ReplyDeletemi punha shodhen condense milk.... wallmart/target madhye milel ka??? asel tar kuthlya company cha ghayacha??? mi shodhen nakki...
thnks once more :-)
Hi Maithili,
ReplyDeleteaga condensed milk walmart madhye sahaj milte..
nestle kiva great value che condensed milk vaparu shaktes..bahutek baking sathi jo section asto tithe milel..nahitar tithe kam karnarya manasala vicharles tari to help karel..fakt 'sweetened condensed milk' vikat ghe..
Hi Vaidehi,
ReplyDeleteI tried this cake, it came out really nice. Thanks for nice recipe. Looking forward to get more baking ideas from you.
Thanks
dhanyavad :)
ReplyDeletemi suddha donda try kela hota cake sathi pan to phasala.
ReplyDeleteI dont have microwave so what can i use for that pls tell me. easy receipe for cake. I want to make.
Hi,
ReplyDeleteNice receipe..I'll try definately.
Thank u once again.
Hi Swati,
ReplyDeleteHa cake oven madhye banavaycha ahe.. microwave madhye nahi..oven madhye nakki changla banel..
wow khupach chhan ahe ha eggless cake. me karun pahila sagaliana khoopch avadala. thanks chakali
ReplyDeletedhanyavad commentsathi
ReplyDeletehi,
ReplyDeleteI want to know if there is any replacement for condenced milk?
Chakli i want to know that if thire is othere option for condensed milk in eggless cake
ReplyDeleteHi Vaidehi , how r u?
ReplyDeletethis cake recipe is very good.
I just want to know, is it fine if i dnt use dates?
b'coz i dnt have :)....
Wish U n ur family a very happy new year.
Hi Pallivi,
ReplyDeleteWish you and your family a very happy and prosperous new year.
You can skip the dates..then it will be a normal vanilla cake :).. Increase the quantity of condensed milk by a little as you are not going to add dates..
Vaidehi, Cake kharach khup chan zala ... I could not believe. Fakt mala baking sathi fakt 30 min lagli. Black metal madhe thewla hota mhanun asel kadachit.
ReplyDeleteDhanyawaad.
Thanks for your comment..
ReplyDeleteho aga pratyek ovenche heating power vegvegli aste.. I am really glad ki tu timing adjust keles..thanks
hi vaidehi
ReplyDeletethankssss for your lovely eggless cake actually i m veg so i tried your cake. and u know it's very delicious.... but tell me one thing why your cake is so colourful then mine....? means your cake photo is so dark....... and one thing which type of dates r good for this cake..... i m staying in hartford (connecticut) and wel done keep posting eggless cake..... Mrs. sharvari valanju.
hi vaidehi
ReplyDeleteGUDI PADVYACHYA HARDIK SHUBHECHHA.Mrs.sharvari V.
Hi Roopali,
ReplyDeleteकमेंटसाठी धन्यवाद.. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना गुढीपाडाव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्ही या केकसाठी नेहमीचा खजूर वापरू शकता तसेच बेकिंग खजूरही बाजारात अव्हेलेबल असतो, ज्यामध्ये खजूराची घट्ट पेस्ट असते. केकचा रंग खजूरामुळे तर आला आहेच पण कंडेन्स मिल्कमुळे केक बेक करताना तो caramelize होतो आणि केक अजून गडद रंगाचा दिसतो. बाकी चवीत काही फरक नाही :)
Hello Vaidehi tell me where u staying in us..... and which type of butter is good for normal cake... means the brand of butter.......
ReplyDeleteThank you.....
Mrs. Sharvari Valanju.
Kuthalyahi brand che butter chalte.. fakt unsalted butter vaparave.. me shakyato land O' lake navache butter vaparte..
ReplyDeleteHello vaidehi, mala ek option hawe aahe , jer aapun condense milk nasel vaparat ter milk ani sugar cha ratio kasa vaparayacha, te sangshil jara.
ReplyDeleteThanks.
जाम भारी आहे तुमचा ब्लॉग. मला भयंकर आवडतो. त्यांचं काय आहे, मी अन्नदेवतेचा फार मोठा भक्त आहे. त्यामुळे इकडे आलं कि मला प्रसन्न वाटतं. अन्नपदार्थांचे फोटो कोण काढतं ? केवळ अप्रतिम आहेत ते...... इतके लाईव्ह आणि खरे वाटतात कि डिश समोर ठेवली आहे असं वाटतं. माझ्या तोंडाला पाणीच सुटतं ते बघून. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, हल्ली मला भूक लागली ना कि मी सरळ इकडे तुमच्या ब्लॉगवर येतो. मन प्रसन्न होऊन जातं माझं ( पोट नाही ).
ReplyDeleteतुम्हाला कदाचित वाटेल कि काय हावरट वाचक आलाय ब्लॉगवर ....पण माझा नाईलाज आहे. :D
बाय द वे, नाव काय तुमचं ? रहायला कुठे आहात तुम्ही ? तुमचं काही हॉटेल-बिटेल आहे का ? असेल तर कुठे आहे सांगा म्हणजे लवकरात लवकर मी तिकडे हादडण्यासाठी दाखल होईन. :D
नमस्कार अभिषेक,
ReplyDeleteकमेंटसाठी धन्यवाद आणि फोटोंचे कौतुक केल्याबद्दलही आभार.
namaskar shubhangi,
ReplyDeleteme kadhi try nahi karun pahiley dudh ani sakhar ghalun..shakyato condense milkach vapra jyamule texture changle yete ani sakhar dudhache praman baghave lagat nahi tasech patkanahi hoto cake
Hi!
ReplyDeleteI prepared this cake pan to vyavasthit fulala nahi.I had prepared it very much according to your recipe......otherwise taste is good...i tried it twice...but...
Hi Siddhi
ReplyDeletemala nakki sangta yenar nahi ki kashamule cake fulala nahi te..karan me nehmi yach pramanat karte..kadachit baking soda chi quantity kinchit vadhavlyane fayda hoil..tasech oven che temp. adjust karun paha
hello vaidehi I like your blog and I always try ur recipes. Tell me if I can use olive oil instead of butter and whole wheat instead flour of maida ?
ReplyDeleteThanks
Your cake won't come well if you use olive oil as the smell, taste and thickness of olive will change the taste of the cake. I would suggest you to use butter for better texture and taste..However, you can try other oil like canola oil or vegetable oil which does not have any smell..
ReplyDeleteI have not tried wheat flour for this cake.. Maida makes the cake spongy and light..But you can try it by using wheat flour in small quantity.
hi vaidehi
ReplyDeletemala jenvha kahi padartha kase karave kalat nahit na tenvha mi tuzya hya chakali chi madat ghete.............dhanyavad..........
aata tar mala tuzi jast garaj aahe ga karan mi jyana vicharat hote ti manasech aata nahi rahali.............so kharach khup thanks.
Thanks Janhavi commentsathi :)
ReplyDeleteHa cake gas var cooker madhe nahi ka karata yenar? majya kadhe oven kinvha microwave kahihi nahi.
ReplyDeletekrupaya lavkar kalavave.
Preeti
वैदेही, तीन शंका आहेत.
ReplyDelete१. बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा ज्याला म्हणतात तेच का?
२. तुम्ही ओव्हन बद्दल लिहीलं आहे. हा केक मायक्रोवेव्ह मधे होईल का?
३. केक तयार करताना मार्गरिन वापरतात, असं मी कुठेतरी वाचलं होतं. हा काय प्रकार असतो आणि कशाच्या ऐवजी वापरला जातो, त्याची माहिती मिळेल का?
नमस्कार कांचन
ReplyDeleteहो बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा
मी कधी हा केक मायक्रोवेव्हमध्ये करून पाहिला नाही त्यामुळे नक्की सांगू शकत नाही.
मार्गारीन म्हणजेच वनस्पतीजन्य तूप. हे सुद्धा बेकिंगमध्ये बटरऐवजी वापरले जाते.
Hi Vaidehi,
ReplyDeleteThe recipe is very very tempting... I am planning to try it. But the only doubt I have is that what is difference between Baking soda and Baking powder?
Thanks a lot for sharing this recipe. Awaiting your response!
Cheers,
S Tendulkar
धन्यवाद वैदेही. हा केक करून पाहिला, तर कसा झाला हे नक्की कळवेन.
ReplyDeleteHi S Tendulkar
ReplyDeleteThanks for your comment.. Baking soda is pure sodium by carbonate.. Baking Powder is mixture of Baking soda + Cream of Tartar + Starch.
Hi vaidehi,
ReplyDeleteyhya cake madhe me butter aivaji ghee vaparu shakte ka?
Ajita
ho chalel
ReplyDeleteThanks Vaidehi,
ReplyDeleteI tried this cake using amul ghee.......it is perfect!! Color suddha agdi tuzya cake sarkhach aalay.....
Thanks again !!
Hi P
ReplyDeletethank you.. khupach chan!!
hi vaidehi,
ReplyDeletewalnut thode kadavat asatat na? mi changaly brand che organic walnut aanale ahet. tasech vaparu ka cake madhe? mazya Mr. Date Walnut cake jara jastach aavadato :) so trying to prepare.
n tuza cake pahun lagech karaychi iiccha zali.
thanks for recipe
vinaya.
Hi Vinaya
ReplyDeletewalnut mhanje Akrod - yache fakt saal kinchit kadvat (may be turat) lagte pan purna khallyavar nahi lagat kadu ajibat..mala tari vatte ki purna tukda khaun paha..mala nahi vatat kahi problem hoil..
Hello Vaidehi,
ReplyDeleteI tried your cake and it has come out beautiful. Very spongy and the flavor is truly delicious. Thanks for the recipe.
If I had to make a bigger cake can I just double or triple your proportions. Please let me know.
Geeta
Hi Geeta
ReplyDeletethank you for posting comment..
Yes just double the proportion for bigger cake..
Hi Vaidehi, Cake khup chhan zala.
ReplyDeleteAnjali
Hi Vaidehi,
ReplyDeletethanks for reply.
Survatila lagala thoda, pan purna khaun pahile tar ok hote sagale :)
Cake matra agadi mast zala. Thanks for recipe!
vinaya.
thanks Anjali, Vinaya
ReplyDeleteHi,
ReplyDeleteMala ha cake plain vanilla karaychay i mean without dates n walnut.
tyat sugar cha praman kasa ghalu (Sweetened condensed milk aahech).
Please guide.
Ajita
its a very good cake and tasty but very heavy to digest.
ReplyDeletethanks for your comment, it is an eggless cake thats why it does not become as fluffy as cake wih egg
ReplyDeleteछान आहे
ReplyDeleteKhupach masta jhala ha cake...
ReplyDeleteDipti
thanks dipti
ReplyDeleteHi,
ReplyDeleteMe anekda ya site var ale ani padartha Karun pahile, pan pahilyandach comments lihitey. Hi site khupach chann ahe. Rozchya javanatlya recipes hi pahila me yete.. Very nice effort, vaidehi!
Meera.
thanks meera
ReplyDeletekhup chan zala cake me karun pahila khup mast thank u....
ReplyDeletethanks pradnya
ReplyDeleteHi Vaidehi
ReplyDeleteMala tujhya saglyach recipe khup avadtaat bahutansh mi try kele aahe, please mala sanglshil haa cake cooker madhya karta yeyel ka... jar ho tar te kasa karayeche...
Waiting for your comment.
Hi Arshiya
ReplyDeletecommentsathi dhanyavad..
ha cake pressure cooker madhye banavta yeil..me khali pressure cookermadhye cake kasa banavaycha yachi kruti detey..tar tu date walnut cake che sahitya vapar ani pressure cooker madhil paddhat ya link varun ghe..
Pressure cookermadhil cake
Hello Vaidehi,
ReplyDeleteI always visit you site and liked you recipes.
I just want to ask you that exactly which size of "Cup" I should use while making any recipe, is there any specific 'Measurement CUP' is there or we can use any one which we use for tea/coffee at home?
- Meenal
Hello Meenal
ReplyDeletethanks for the comment.
I use measuring cups to measure the ingredients - click here to read an article about measuring cups.
Usual cups we use for tea/coffee have different shapes and sizes. Therefore, you won't get the same serving portions. Also, measuring 1/2 a cup or 1/4 of a cup can become difficult. It is better to buy measuring cups because you will be able to measure perfect amount of ingredients.
Hi Vaidehi, ha cake cooker madhe karta yeil ka?
ReplyDeleteplzz reply.
--Mrunal
ho ha cake cooker madhye karata yeil
ReplyDeletevaril praman vapara ani pudhil recipemadhye diliye tyachi kruti vapra...
pressure cooker madhil cake
mi ha cake jawal jawal mahinyatoon ekda taree nakki karte..khoop chan hoto pan ekach problem ahe..tula solution mahit asel tar nakki sang,
ReplyDeletemi muffin cups madhe bake karte ha cake ani fulto vagaire ekdam chan pan bake zalya zalya lagech jari baher kadhala taree gaar zala n ki korda hoto g khoop..shelf life sathi sugar syrup nahi ghaloo ichhit mee.. tar mau rahanyasathi kaay karta yeil?
Rajashree
Cake korda hot asel tar baking time thode kami karun paha. karan overbaking mule cake dry hoto.
ReplyDeleteTasech thode butter jast ghalun paha.
hi cake chan zala pan cake bhandyala chiktla n tukde zazle, aajun kay nkarta yeil cake purna nighnya sathi
ReplyDeletepls kalav
Hi Rami
ReplyDeletecakechya bhandyala baryapaiki butter lavave lav next time.
kinva cake tin la parchment paper line karun ghe mhanje nakki chikatnar nahi.
Perfect. Mi 2hi kele..kami bake ani jasti butter..ata mastt zala ekdam
ReplyDeleteRajashree
thanks Rajashree
ReplyDeletehi
ReplyDeletethis recipe is awesome thanks..
but i have convention microwave oven so my service provider say me don't preheat oven so is it compulsory to preheat oven could i bake it directly..??? or not?
Mi khoop divas shodhate aahe.. Walnut ani Pecan madhe difference kay asto? Walnut mhnje Aakrod ani Pecan mhnje?
ReplyDeleteMedha
Hi Medha
ReplyDeletewalnut ani pecan he don vegvegle nuts ahet. chavimadhyehi thoda farak asto. akrodachala substitute mhanun Pecans vaparu shakto.
pecan la pecan asech nav ahe.
Hi,
ReplyDeleteI never tried microwave with convection oven. So don't know how it operates. please read the manual and try the cake in a smaller quantity.
नमस्कार वैदेही,
ReplyDeleteमी स्नेहा, मला तुला खूपच thanks दयायचे आहेत कारण तशी मी कुकिंगच्या बाबतीत अगदी सुगरण नाही पण तुमच्या रेचीपेस वाचून मला आता बऱ्याच चांगल्या recipes जमू लागल्या आहेत. सो तुम्हाला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद स्नेहा.
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteCan I use self rising flour instead of Maida?
Yes you can use self rising flour. Self rising flour has baking powder in it. Hence only add baking soda.
ReplyDeleteHi,
ReplyDeleteTried this cake...otherwise it was soft n tasty, but only the upper thin layer became crispy when the cake cooled down...we could eat it, but what must the reason behind this?
Hello,
ReplyDeleteIt might me because the cake stayed a little longer in the oven than required.
Which butter you use for cake? Can I use 'Amul' butter ? But this type of butter contains salt, so I am confused ... :(
ReplyDeleteHello,
DeleteYou can use homemade butter (Loni) for this cake.
how to make loni at home .we used mahananda milk at home .............& what is whipping cream
ReplyDeleteplz i am confuse abt same:(
I will post recipe of homemade butter soon.
DeleteWhipped cream is cream that has been beaten by a mixer, whisk, or fork until it is light and fluffy.
Hi Vaidehi,
ReplyDeletecake la nehmi jaalichya rack war kadhun theviala ka sangtat ? ani tya aiwaji nusta otya war thevla cool waila tar kai farak padto cake madhe?
Jalichya rack var cake kadhun thevalyane sarv bajunni tyala vara lagto. otyavar kinva sadhya surface var cake thevla tar garam cakechi vaaf aat kondate.
DeleteHI VAIDEHI,
ReplyDeletePARVACH MI TRY KELI HI RECIPE,EKDUM BESTCH ZALA HOTA CAKE,PAN MI BUTTER AIVAJI MARGARIN USE KEL.LAVKARACH CAKE CHA PHOTO PATHVEN.
THANKS
MUGDHA
Dhanyavad Mugdha
Deletechakalionline@gmail.com var pathav photo.
Hi, cake khup khup chan jhala. thanku veary much.
ReplyDeletethanks, cake khup khup chaan jhala.
ReplyDelete180 degree mhanje kiti minit preheat karaycla thevayacha
ReplyDelete5 minutes preheat kara.
Deleteओव्हन नाही आहे , मायक्रोवेव्ह आहे आमच्याकडे तर काय करावे. नक्की काय फरक असतो ओव्हन आणि मायक्रोवेव्ह मधे.
ReplyDeleteमायक्रोवेव्हमध्ये सुद्धा प्रकार असतात. काही फक्त मायक्रोवेव्ह असतात. ज्यामध्ये पदार्थ गरम करता येतो. जे पदार्थ आपण gas वर बनवू शकतो तसे पदार्थ शिजवू शकतो.
Deleteकाही मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रोवेव्ह सोबत 'ग्रील' हा ऑप्शन असतो. जे वापरून पदार्थ ग्रील करता येतो. या दोन्ही मध्ये बेकिंग करता येत नाही.
ज्या मायक्रोवेव्ह मध्ये 'कन्व्हेक्शन' हा ऑप्शन असतो त्यामध्ये केक बेक करता येतो. तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा मायक्रोवेव्ह आहे ते पहा. त्यावरील बटन्स मध्ये कन्व्हेक्शन हा ऑप्शन आहे का ते पहा. जर नसेल तर मग केक बेक नाही होणार त्यामध्ये.
तुम्हाला वाटल्यास कुकरमध्ये सुद्धा केक बेक करता येईल. वरती दिलेलेच प्रमाण वापरा. सर्व कृती सेम फक्त ओव्हन मध्ये बेक करायच्या ऐवजी पुढील रेसिपीमध्ये दिलेल्या पद्धतीने केक बेक करा - कुकरमधील केक
rojchya vapratla dudh waparu shakto ka aamhi mahananada dudh vaparto condense milk cya aivaji
ReplyDeleteNahi
DeleteAnde vaparle nasalyane condense milk vaparun karava lagto.
whipping cram kashi kartat plz sang na
ReplyDeletewhipping cream market madhye vikat milate te gheun changale fetale ki whipped cream tayar hote.
Deleteblack forest cake chi receipe paste karna
ReplyDeletewhout cake cha cake changala fugat nahi ka tya sathi kai karava me try kelea pan to itkasa fulala navta
ReplyDeleteWithout Egg mhanayche ahe ka tumhala?
DeleteCondensed milk (milkmaid) vaparun cake changala hoto.
Hi Vaidehi,
ReplyDeleteHa cake karnyasathi kiti inchacha cake tin ghyava kinva jar loaf tin vapraycha asel tar kiti measurement cha loaf tin ghyava lagel?
Namaskar Vaidehi
Deletevaril pramanasathi lahan cake tin purel. round shape ghyaycha zala tar 2 inch X 5.5 inch purel. loaf sathi sadharan tevdhech.
Hiii Vaidehi,
ReplyDeleteMi kalach ha cake try kela. Chav, Texture aani Sponginess ekdam mastttt. Fakt mi amul butter vaparlyamule khatana thodasa salty lagtoy.
Kharach tuzi recipe khup chhan aahe.
Thanks Vaidehi
DeleteNehmi unsalted butter vaparave. gharche loni vaparle tarihi chalel.
convection mode madhe ha cake kiti degrees var bake karaycha and what should be the time duration
ReplyDelete160 Degree C. var 40 minite bake karava. nantar baher kadhun check karave ki shijla ahe ki nahi.. vatalyas ajun 5 te 10 minite bake karava.
DeleteHi vaidehi
ReplyDeleteI am a regular reader of your blog. All the recipes that you post are really very good and easy to make. About the eggless dates and walnut cake,I want to know whether it can be done in a cake cooker. I have an aluminium cake cooker. I have to put sand found on the sea shore in a small plate and then place the cooking vessel on it for baking the cake. Also, pl. inform the timing for baking in it. Normally the egg cake which I cook in it takes about 1 hr. 15 mins. to bake on a small flame.
Hello
DeleteThank you for writing to me.
I have never used Cake cooker before. I hope it is the same as our regular cooker.
The time for baking is depends on the quantity of batter you are using. For the above quantity, it will take almost the same time mentioned above. Please check the doneness by inserting a toothpick in the center of the cake.
Hi Vaidehi,
ReplyDeleteAajach ha cake try kela ani aprateem zalay!! Thank you so much for this and many other wonderful recipes!
-Maitreyee
Thank you Maitreyee
DeleteHi Vaidehi,
ReplyDeletetumcha ha blog apratim ahe.mi tumchya bryach recipe try kelya ahet.ani tya chan zalya ahet.especially kolhapuri misal.khup avadli sarvana.
mala asa vicharaych ahe ki varil cake madhe baking soda & baking powder aivaji ENO takla tar chalel ka?chalat asel tar kiti takaycha?
-Ashwini Parvate.
Eno chalnar nahi.. Eno madhye barach mith asta..baking soda and baking powder soyiskar padel.
DeleteAnybody tried in Microwave.
ReplyDeletePlease tell me. I would like to try the recipee.
Hey
DeleteIf you have convection option in your microwave, then you can try this recipe by choosing it.
HI,
ReplyDeleteMe ha cake karun pahila,pharch chan zala.tumcha cake cha ani bakihi recipes sadhya ani mast astat. vachun lagech karun pahavyasha wattat. ha ani milkmaid ghatlela cake baher ani fridge madhe kiti divas tikto te sangal ka?
Priyanka
cake 2 divas baher tikto.. fridge madhye 4-5 divas sahaj tikel.
Deletemaidyaaiavaji enriched unbleached flour vaaparla tar chalata ka?
ReplyDeleteHi Gauri
DeleteUnbleached flour mule rangamadhye farak yeto.. pan varil cake banavaycha asalyas chalu shakel.
Upasala chalnara cake mla milel kaa??
ReplyDeletesadhya recipe nahi.. milali ki post karen.
Deleteha cake cooker or baher karaycha asel tar kiti welat hoto?
ReplyDelete40-45 minutes lagtat.
Delete