भेळ - Bhel

Bhel in English वाढणी: ४ ते ५ साहित्य: ४ कप कुरमुरे २ मध्यम कांदे, बारीक चिरून २ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून १ कप फरसाण किंवा आवडीनुस...

Bhel in English

वाढणी: ४ ते ५

Chat Food, Bhelpuri, Bhel, Bombay Bhel
साहित्य:
४ कप कुरमुरे
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१ कप फरसाण किंवा आवडीनुसार
१/२ कप बारीक शेव, किंवा आवडीनुसार
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
शक्य असल्यास कैरीचे बारीक तुकडे
हिरवी चटणी व आंबट गोड चटणी
१/२ टिस्पून काळे मीठ
१/२ टिस्पून चाट मसाला
साधे मिठ चवीनुसार

कृती:
१) हिरवी चटणी व आंबट गोड चटणी
२) मोठ्या भांड्यात कूरमुरे घ्यावे त्यात आधी फरसाण, चाट मसाला, काळे मिठ, कांदा घालावा, गरजेनुसार दोन्ही चटण्या घालाव्यात, टोमॅटो, लिंबू घालावे. व्यवस्थित मिक्स करावे. जर गरज असल्यास मीठ घालावे.
३) बोलमध्ये तयार भेळ वाढावी. वरून शेव आणि कोथिंबीर पेरावी आणि लगेच सर्व्ह करावे.
४) पुर्‍यांच्या कृतीसाठी इथे क्लिक करा

Labels:
Bhelpuri, Bhel Puri, Chat food

Related

Snack 1937583318509950715

Post a Comment Default Comments

  1. vaidehi, thanks for your comment on my blog... hope the information helps you while planning your trip.


    Your blog is fantastic. Why don't you categorize it as Appetizers, main course, snacks, chutneys,sweets and so on?

    ReplyDelete
  2. आपला हा बॉग फार चवदार व रुचकर आहे

    ReplyDelete
  3. Hi Priya,
    Thanks 4 your reply....
    मी labels create करणार आहे. पण अजून थोडे पदार्थ add करायच्या विचारात आहे.पण या आठवड्यात करेनच नक्की..
    परत एकदा धन्यवाद..

    ReplyDelete
  4. Namaskar Harekrishnaji,
    तुमच्या रिप्लायबद्दल धन्यवाद :)

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item