सबवे सॅंडविच - Subway Sandwich
Subway Sandwich in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड १ मध्यम कांदा, स्लाईस करून १ मध्यम टॉमेटो, गो...
https://chakali.blogspot.com/2015/02/subway-sandwich.html?m=0
Subway Sandwich in English
वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
२ हॉटडॉग ब्रेड
१ मध्यम कांदा, स्लाईस करून
१ मध्यम टॉमेटो, गोल चकत्या
१ मध्यम हिरवी भोपळी मिरची, स्लाईसेस
१ लहान लाल भोपळी मिरची, स्लाईसेस
लेट्युस, लांब पातळ चिरून
२ ते ३ चीज स्लाईस
२ टेस्पून मेयॉनिज
५-६ पिकल्ड अलापिनो पेपर्स स्लाईसेस
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती:
१) ब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील.
२) ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाईस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होवू द्यावे.
३) ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेट्युस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.
सॅंडविच लगेच खायला द्यावे.
वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
२ हॉटडॉग ब्रेड
१ मध्यम कांदा, स्लाईस करून
१ मध्यम टॉमेटो, गोल चकत्या
१ मध्यम हिरवी भोपळी मिरची, स्लाईसेस
१ लहान लाल भोपळी मिरची, स्लाईसेस
लेट्युस, लांब पातळ चिरून
२ ते ३ चीज स्लाईस
२ टेस्पून मेयॉनिज
५-६ पिकल्ड अलापिनो पेपर्स स्लाईसेस
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती:
१) ब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील.
२) ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाईस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होवू द्यावे.
३) ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेट्युस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.
सॅंडविच लगेच खायला द्यावे.
पिकल्ड अलापिनो पेपर्स स्लाईसेस कुठे मिळतील?
ReplyDeleteNatures basket, Fine Foods ya international Food store madhye nakki miltil..
Deleteआणि तव्यावर ब्रेड भाजल्यास चालेल का?
ReplyDeleteSandwich cheese melt honyasathi grill karaychi. Pan ek idea mhanje bread adhi bhajun lagech cheese slice aat takave mhanje thodasa tari melt hoil. mag nehmisarkhya bhajya stuff karun sandwich khave.
Deletewhere is the veggie patty in this ??
ReplyDeleteHello
DeleteVeg Pattie is the Indian version of Subway Sandwich.. This is what we get in Subway of USA.
Hi vaidehi
ReplyDeleteUSA madhe pan kahi thikani veggi pati milate. Sagalya Subway outlet madhe Magi milat. We have to ask thr if they v veggi pati. Plz chk kar n let us know how can we make it. Coz khaun mala kahi kalale nahi ki tyat kay asel.
I got it from Bjs once. But dint bring again as the quantity was too much..although we can keep them frozen, after a while it becomes monotonous to each the same burger pattie.
DeleteI think the type I bought was beans burger pattie, made from black beans.