टोफू भुर्जी - Tofu Bhurji
Tofu Bhurji in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १५० ग्राम टोफू, कुस्करलेला १ लहान कांदा, बारीक चिरून १ मध्यम टॉमेटो...
https://chakali.blogspot.com/2013/08/tofu-bhurji.html?m=1
Tofu Bhurji in English
वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१५० ग्राम टोफू, कुस्करलेला
१ लहान कांदा, बारीक चिरून
१ मध्यम टॉमेटो, बारीक चिरून
१ लहान भोपळी मिरची, चिरून
१ टिस्पून तेल, २ चिमटी जिरे, १/८ टिस्पून हळद
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१/२ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून गरम मसाला
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
कृती:१) कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हळद टाकावी. नंतर हिरवी मिरची आणि कांदा परतावा. कांदा लालसर होईस्तोवर परतावा.
२) नंतर टॉमेटो आणि भोपळी मिरची घालून २ मिनिटे परतावे.
३) कुस्करलेला टोफू घालून छान मिक्स करावे. मिठ, गरम मसाला, आणि धणेपूड घालून मिनिटभर ढवळावे.
कोथिंबिरीने सजवून गरमच सर्व्ह करावे.
Nutritional Info: (per serving) (Considering 4 servings)
Calories: 150| Carbs: 13 g | Fat: 7 g | Protein: 13 g | Sat. Fat: 2 g | Sugar: 5 g

Tried this recipe and enjoyed.......!!!!!!!!!!
ReplyDeleteThanks Sudhakar
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteMala tumchya saglyach recipies khup khup aavdtat... mala jevan banavta bilkul yet nhavat,, but tumchya ya blog mule mala aaj khup help hote aahe... even khup compliments pan bhet tat.. thank you so much for your recipies and guidence
HI VAIDEHI
ReplyDeleteTHANK YOU FOR SHARING SO MANY WONDERFUL AND DELICIOUS RECEIPIES WITH US.. I LOVE YOUREACH AND EVERY RECEIPIES
Dhanyavad Minakshi
DeleteHi Vaidehi,
ReplyDeleteYour website is like a boon to me. Each time I follow you, food becomes delicious. Thank you so much and keep it up.
-Swapna
Thank you Swapna
DeleteTofu mhanje nemki Monti bhaji or nemak kay
ReplyDeleteJase dudhapasun paneer bante tase soya bean che dudh kadhun tyache paneer banavtat tyala tofu mhantat.
Delete