गरम मसाला - Garam Masala Powder
Garam Masala in English वेळ: २० मिनिटे १५० ग्राम मसाला साहित्य: ५० ग्राम धणे ५० ग्राम जिरे १ टिस्पून लवंग (२०-२२ लवंगा) (५ ग्राम) २...
https://chakali.blogspot.com/2013/06/garam-masala-powder.html?m=1
Garam Masala in English
वेळ: २० मिनिटे
१५० ग्राम मसाला
साहित्य:
५० ग्राम धणे
५० ग्राम जिरे
१ टिस्पून लवंग (२०-२२ लवंगा) (५ ग्राम)
२ काड्या दालचिनी (१ इंच प्रत्येकी) (५ ग्राम)
१/२ जायफळ, किसलेले
४-५ चक्रीफूल (५ ग्राम)
२ इंच जायपत्री (५ ग्राम)
२ इंच मायपत्री (५ ग्राम)
५-६ मसाला वेलची (५ ग्राम)
८-१० हिरवी वेलची (५ ग्राम)
दीड टिस्पून काळी मिरी (५ ग्राम)
२ इंच सुंठ (१० ग्राम)
५-६ तमालपत्र
२ टिस्पून शहाजिरे (५ ग्राम)
कृती:
१) सर्व मसाल्याचे साहित्य मंद आचेवर कोरडे भाजावे. जास्त भाजायचे नाहीत, फक्त मसाल्याचा सुगंध येईल इतपत गरम करावे.
२) थोडे कोमट झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे.बारीक भोकाच्या चाळणीने चाळून चाळणीत मसाल्याची भरड उरली असेल ती परत मिक्सरमध्ये बारीक करावी.
गरम मसाला पावडर गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
वेळ: २० मिनिटे
१५० ग्राम मसाला
साहित्य:
५० ग्राम धणे
५० ग्राम जिरे
१ टिस्पून लवंग (२०-२२ लवंगा) (५ ग्राम)
२ काड्या दालचिनी (१ इंच प्रत्येकी) (५ ग्राम)
१/२ जायफळ, किसलेले
४-५ चक्रीफूल (५ ग्राम)
२ इंच जायपत्री (५ ग्राम)
२ इंच मायपत्री (५ ग्राम)
५-६ मसाला वेलची (५ ग्राम)
८-१० हिरवी वेलची (५ ग्राम)
दीड टिस्पून काळी मिरी (५ ग्राम)
२ इंच सुंठ (१० ग्राम)
५-६ तमालपत्र
२ टिस्पून शहाजिरे (५ ग्राम)
कृती:
१) सर्व मसाल्याचे साहित्य मंद आचेवर कोरडे भाजावे. जास्त भाजायचे नाहीत, फक्त मसाल्याचा सुगंध येईल इतपत गरम करावे.
२) थोडे कोमट झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे.बारीक भोकाच्या चाळणीने चाळून चाळणीत मसाल्याची भरड उरली असेल ती परत मिक्सरमध्ये बारीक करावी.
गरम मसाला पावडर गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
are va, aaj tar mala lottery cha lagli. Vaidehitai, tu mala magchya varshi sangitla hotas ki mi ata garam maqsalyachi recipe taken chakli var mhanun. kitti ga ushir???????
ReplyDeletetaripan OK zakkas recipe. :)
;) i know ushir zala khara, pan takli ki nahi recipe!!! :)
ReplyDeleteKitchen king masala receipe sanva
ReplyDeleteAnd Dii please mla chicken and mutton choisy receipi pn sang .... m waiting
ReplyDeleteHello Shweta
Deleteme vegetarian ahe tyamule nonveg recipe nahi post karu shaknar. Sorry..
Hi , this recipe is very good . Hope to get more delicious recipes from ur end :)
ReplyDelete1 kg garam masala karayacha asel tar ingredients che praman kay asave?
ReplyDeletevar dilelya pramanatun 150 gram masala banto. tyamule saat pat praman ghetle tar 1 kg hoil massala.
Delete