शिंगाडा पिठाचे लाडू - Shingada Pithache Ladu
Shingada Flour Laddoo in English हे लाडू करायला सोप्पे आणि चविष्ट असतातच तसेच उपवासालाही चालतात. वाढणी : ५ ते ६ लाडू साहित्य: १/४ कप...
https://chakali.blogspot.com/2008/09/shingada-pithache-ladu-upavas-recipe_18.html?m=1
Shingada Flour Laddoo in English
हे लाडू करायला सोप्पे आणि चविष्ट असतातच तसेच उपवासालाही चालतात.
वाढणी : ५ ते ६ लाडू
साहित्य:
१/४ कप घट्ट तूप (पातळ असेल तर १/४ कपपेक्षा जास्त आणि १/२ कपपेक्षा थोडे कमी)
१/२ कप शिंगाडा पिठ
१/२ कप पिठीसाखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
१ टेस्पून खारीक पूड (ऐच्छिक)
१ टेस्पून सुकं भाजलेले खोबरे (ऐच्छिक)
कृती:
१) कढईत तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ खमंग भाजून घ्यावे. शेवटी सुके खोबरे आणि खारीकपूड घालून एखाद मिनीट परतावे.
२) भाजलेले पिठ गरम असतानाच त्यात साखर, वेलचीपूड घालून लाडू वळावेत.
Label:
laadu recipe, Laddu recipe, Shingada Pithache ladu, Upvas recipe, Fasting recipe

माझी आई शिंगाड्याच्या पिठाचा हलवा करत असे आज त्याची आठवण झाली
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteCan you post recipe for shongadyachya pithache thalipeeth.
Thanks
Deepashri
Hi Deepashri
ReplyDeletePudhe me kakdichya thalipithachi recipe detey - Kakdi thalipith
yamadhye shingada pith vaparu shaktes.
chan zale ladoo lahan mulana avdtil ase ahet
ReplyDeletepan colour dark zalay ladvancha
photo madhe whitish ladoo ahet
धन्यवाद. pith jast bhajale gele asave. karan shingada pith tar off-white color che aste
Deleteतुमच्या रेसिपीज खूप छान असतात. आणि सांगण्याची पद्धतही सोपी असते. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पीठाचे एकत्रित लाडू केले तर चालतात का ?
ReplyDeleteहो चालतील..
DeleteHi.. Mast recipe. Mi ata karun baghitle. Ani chan zalet. Fakta kharkechi pud nahi ghatli. Pan tarihi chan zalet
ReplyDeleteMast recipe. Mi karun baghitle ata chan zalet.
ReplyDelete