बिटाची कोशिंबीर - Beetachi Koshimbir
Beetroot salad in English साहित्य: ३/४ कप किसलेले बिट (साधारण १ बिट) १/४ कप बारीक चिरलेला कांदा १/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो १/२ टिस्...
https://chakali.blogspot.com/2008/09/beetroot-salad-healthy-salad-recipe.html?m=1
Beetroot salad in English
साहित्य:
३/४ कप किसलेले बिट (साधारण १ बिट)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
मिठ साखर चवीनुसार
कृती:
१) बिट शक्यतो कच्चेच घ्यावे, पण कच्च्या बिटाची चव आवडत नसेल तर कूकरमध्ये १ शिट्टी करून अगदी थोडेच शिजवून घ्यावे. जास्त शिजवू नये.
२) बिटाचे साल काढून बिट किसून घ्यावे. त्यामध्ये वरील जिन्नस एकत्र करून चमच्याने एकजीव करून घ्यावे.
जेवणात हि बिटाची कोशिंबीर तोंडीलावणी म्हणून छान लागते.
Labels:
Beetroot raita, Beetachi koshimbir, beetroot recipe, beetroot salad recipe

ही कोशिंबीर वेगळी आणि मस्त वाटतेय. नक्की करुन बघीन.
ReplyDeletemi hi koshimbir dahi ghalun karate...
ReplyDeletebeet ukadun ani kisun tyat meeth-sakhar ani dahi ghalave... thodi kothimbir barik chirun ghalavi. ani varun toop-jeera-hinga ani mirchi ashi fodani dyavi...
fodani mule koshimbir khamanga lagate..
good!!
ReplyDeleteThanks for the recipe.
ReplyDeleteHowever I made some extra to it.
1) I used boiled sweet corn, grated carrot, chopped chilli & cabbage.
2) same ingredients but with curd.
rahul
Hiii,
ReplyDeleteme hi koshimbir Karun pahili aaj pn tyat dahi ghatl kharch khup chaan zaliye
aamchyakde beet kuni khat nahi pn ya recipe mule sarvanni khall
nice recipe
thank u
हो दही घालून रंग सुद्धा सुरेख येतो.
Delete