कैरीचे पन्हं - Kairiche Panhe
Panhe ( English version ) पन्हे बनविण्याच्या बर्याच पद्धती आहेत. खाली दिलेल्या पद्धतीत पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, ज्यामुळे गर बनवून ...
https://chakali.blogspot.com/2008/07/panha-maharashtrian-recipe-panhe.html?m=0
Panhe (English version)
पन्हे बनविण्याच्या बर्याच पद्धती आहेत. खाली दिलेल्या पद्धतीत पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, ज्यामुळे गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते.
साहित्य:
दिड कप कैरीचा गर (कृती क्र. १)
२ कप साखर
१ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर
कृती:
१) साधारण एक मोठी कैरी (साधारण १ ते दिड पौंड) कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२) साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी (साधारण १/२ ते पाउण कप)घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी, कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.
टीप:
१) सर्व्ह करताना किंचीत मिठ घातले तरी छान चव येते
२) शक्यतो कैरी आंबट असावी. जर कैरी आंबट नसेल तर त्याप्रमाणे साखर कमी करावी. तसेच कमी आंबट कैरीचे पन्हे पिताना थोडे लिंबू पिळावे.
Labels:
Panha, Raw mango drink, indian mango drink, panhe recipe, maharashtrian recipe

Hi Vaidehi,
ReplyDeleteMi tumachya 2-3 recipes try kelya ahet.Mast jamalya. pan mi tumhala private email pathavu shakate ka? kahi stupid doubts asatil tar private emailach bara :).Please let me know.
Supriya
Hi Supriya,
ReplyDeletethanks for ur comment :) You can email me on chakalionline@gmail.com. me nakki prayatna karen tumche doubts clear karayla
Hey Vaidehi!!
ReplyDeleteHappen to see ur blog on blogcatalog. And let me tell u ur blog name attracted me to visit your blog.....as i share the same nick name as ur blog name - Chakali (sparrow in gujarati) and the marathi reminds me of Amchi Mumbai.....Aam panha is one of my fav beverages. Thanks for sharing the same.
I am new in food blogging world and lets start our foodie friendship :)
what say??
हाय वैदेही
ReplyDeleteतुझी पन्ह्याची रेसिपी आत्ताच केली. पण "गोळीबंद" पाक म्हणजे काय ते न समजल्या ने साखर विरघाळून नंतर तीचे परत क्रिस्टल्स तयार झाले आणि माझी गोची झाली. त्यामुळे आता मला न हसता प्लीज़ "गोळीबंद" पाक म्हणजे काय ते सांग.
सोनाली
हाय सोनाली,
ReplyDeleteसाखरेला उष्णता दिल्यावर साखर विरघळते आणि पाक बनतो. अजून उष्णता देत राहीले की त्यातील बहुतांश पाणी आटून जाते आणि 'गोळीबंद'पाक बनतो. बरोबर गोळी बनली आहे की नाही हे बघण्यासाठी वाटीत थंड पाणी घेऊन त्यात एक थेंब पाक टाक . जर त्याची लगेच गोळी वळता आली तर तुझा पाक बरोबर आहे. लगेच गॅस बंद कर. नाहीतर साखर क्रिस्टलाइज़ व्हायला सुरूवात होते.
शक्यतो साखरेच्या अर्ध्या प्रमाणात किंवा त्याहून थोडे कमी पाणी घे. (२ वाटी साखर १ वाटी पाणी)
Sugar temparature stages काही डीटेल्स लिहाले आहेत. Soft ball
हाय वैदेही,
ReplyDeleteथॅंक्स. आता मला ' गोळीबंद' पाक नक्की जमेल.आणखीन दोन शंका आहेत: 1. मी कैरीचा गर मिक्सर मधून काढला तर चालेल का?
आणि 2.पन्ह्यासाठी कैरी कशी निवडू? परवाची खूप पानचट होती.
प्लीज़ सांग म्हणजे मी पुन्हा नीट पन्हे करून तुला कळविन.
सोनाली
hi
ReplyDeletehi
ReplyDeletemyself is sneha your all recepies are very nice and testy
Hi Vaidehi,
ReplyDeleteIf we simply stir in sugar in the kairi pulp, is that okay? I have made bottlefull of panha without
boiling it to "golibanda pak". Is there any chance that it will not last long?
Thanks,
Smita
hi Smita
ReplyDeleteIt may spoil if kept outside.
Vaidehi plz Mocktail recipes post kar na..
ReplyDeleteHi Shilpa,
ReplyDeleteI'll surely add few mocktail recipes.
karicha phanya madhe hirva khayacha ranng tak garmit mast thandava deto
ReplyDeletehi ......
ReplyDeletechinche ch panhe reci post kral pls
thanks. mla panhe khup avdate..
ReplyDeleteHi
ReplyDeletePanhe kiti divas freeze madhe thevu shakto?
Means ase panhe kiti divas tikte?
Hello
ReplyDeleteHe panhe fridge madhye 2-3 mahine sahaj tikate..tasech freezer madhye ajun jast divas tikel.
freezer madhye thevayche zalyas panhe icetray madhye bharoon freeze karave. gothalyavar cubes kadhun plastic zipper bag madhye kadhun freezer la thevave.
jevha vatel tevha 2-3 cubes gheun panyat mix karave.
very fast reciepe
ReplyDeleteHello Amit
ReplyDeleteFollow the above method only for cut kairi
This is very simple recipe to try .
ReplyDeleteThis recipe is very good.
ReplyDeletehello vaidehi
ReplyDeletekairiche panh kiti divas tikate....
Fridge madhye 5-6 mahine sahaj tikta.
DeleteHow to Make this Panhe with out sugar
ReplyDeleteit is good for diabetic patient?
sugar acts as an preservative here. But if you want to make it sugar free then prepare on a small quantity as we are not going to add sugar.
Deletetreat green mangoes as given in step 1. Add salt and artificial sweetener. Some cardamom powder and saffron for taste.
nice recipe pan sale sobat shejavla tar kadu nahe honar ka
ReplyDeleteSalasobat shijavoon kadoo honar nahi
Delete