आमसूल चटणी - Amsool Chatani
Amsool Chutney ( English Version ) साहित्य: ५-६ आमसुलं आमसुल गोळ्याच्या दुप्पट गूळ ३-४ मिरच्या जिरं मीठ कृती: १) आमसुलं १५-२० म...
https://chakali.blogspot.com/2008/05/amsool-chutney.html
Amsool Chutney (English Version)
साहित्य:
५-६ आमसुलं
आमसुल गोळ्याच्या दुप्पट गूळ
३-४ मिरच्या
जिरं
मीठ
कृती:
१) आमसुलं १५-२० मिनीटे पाव वाटी गरम पाण्यात भिजत ठेवावीत. किंवा आमसुलाचे सार करून झाल्यावर उरलेली आमसुलं वापरावीत.
२) भिजवलेली आमसुलं, गूळ, मिरच्या, जिरं, मिठ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
Labels:
amsool chutney, amsoolachi chutney, Kokum Chutney