कोबीची पचडी - Kobichi Pachadi

Kobichi Pachadi ( English version ) साहित्य : २ कप किसलेली कोबी २-३ चमचे शेंगदाणा कूट २ चमचे तेल १/२ टिस्पून जिरे १/४ टिस्पून हिंग ...

Kobichi Pachadi (English version)

low calorie, chinese food, gourmet food, food pyramid, low carb food, low carb cookies, low carb diets, low carb products, baby food, world health organization, healthy recipes, health net, healthy living, low carb dieting
साहित्य:
२ कप किसलेली कोबी
२-३ चमचे शेंगदाणा कूट
२ चमचे तेल
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा साखर
चवीपुरते मिठ
१/४ कप चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका वाडग्यात किसलेली कोबी घ्यावी. लहान कढल्यात २ चमचे तेल गरम करावे. तेलात जिरे, हिंग, हळद आणि मिरचीचे तुकडे फोडणीस घालावे. हि फोडणी किसलेल्या कोबीत घालावी.
२) शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मिठ, साखर, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर किसलेल्या कोबीत घालावे व नीट मिक्स करावे.
हि पचडी तोंडीलावणी म्हणून छान लागते तसेच पोळीबरोबरही खायला छान लागते.

चकली

Labels:
kobichi pachadi, cabbage salad, kobi salad, cabbage recipe, kobi recipe, gobhi recipe.

Related

Marathi 5601519297717670915

Post a Comment Default Comments

 1. हा नव्न प्रकार आहे. आता पर्यंत फक्त काकडीची पचडी खाल्ली होती.

  ReplyDelete
 2. Thank you very much for sharing this recipe :)

  ReplyDelete
 3. A MILLION thanks for this recipe!! Godd!! You have officially been a life saver!!!

  :-)

  T. N.

  ReplyDelete
 4. प्रिय चकली,

  ह्या पाक कृती च्या शोधत मी खूप वर्षा पासून होतो. मी लहान असताना माझी आई कोबीची पचडी कधी कधी बनवत असे आणि मला खूप आवडायची.
  माझी आई मी लहान असतानाच गेल्या मुळे मला माहितीच नवते कि "कोबीची पचडी" कशी बनवतात ते. पण आज तुझ्या मुळे मला कळले
  खूप खूप धन्यवाद

  गिरीश

  ReplyDelete
 5. धन्यवाद गिरीश.

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item