हॉट ऍन्ड सॉर सूप - Hot and sour soup
Hot And Sour Soup साहित्य: ४ मोठे कप वेजिटेबल स्टॉक ४-५ फरसबी बारीक चिरून अर्धी वाटी गाजर किसून अर्धी वाटी कोबी अगदी पातळ चिरून ३-...
https://chakali.blogspot.com/2007/12/hot-and-sour-soup.html
Hot And Sour Soup
साहित्य:
४ मोठे कप वेजिटेबल स्टॉक
४-५ फरसबी बारीक चिरून
अर्धी वाटी गाजर किसून
अर्धी वाटी कोबी अगदी पातळ चिरून
३-४ मश्रूम पातळ चिरून
एक लहान हिरवी भोपळी मिरची पातळ चिरून
अर्धी वाटी चिरलेला कांदा
२-३ काड्या पाती कांदा बारीक चिरून
३-४ अगदी बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
१ चमचा बारीक चिरलेले आले
२ चमचे व्हिनेगर
२ चमचे सोया सॉस
१ चमचा कॉर्न स्टार्च/ कॉर्न फ्लोअर
२ हिरव्या मिरच्या
चवीपुरते मिठ
१/२ चमचा साखर
२ चमचे तेल
१ वाट्या जाड चपट्या शेवया
कृती:
१) पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, १ लहान चमचा मिठ घालावे. त्यात शेवया घालून पास्ताला शिजवतो तशा शिजवाव्यात. गाळून गार करत ठेवाव्यात. त्यातील पाणी निघून गेले कि २०-२५ मिनीटांनी शेवया तेलात गोल्डन ब्राउन तळून घ्याव्यात.
२) लोखंडी कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात लसूण, आले, मिरच्या घालून परतून घ्यावे. नंतर कांदा घालून परतावे.
३) त्यात गाजर, फरसबी, कोबी घालून १-२ मिनीटे परतून घ्यावे. शेवटी मश्रूम आणि भोपळी मिरची घालून अर्धा मिनीट परतावे.
४) सोया सॉस घालून १०-१५ सेकंदांनी वेजिटेबल स्टॉक घालावा. साखर आणि मिठ घालावे. उकळी येईस्तोवर बाजूला एक वाटी पाण्यात १ चमचा कॉर्न फ्लोअर मिक्स करून घ्यावे.
५) वेजिटेबल स्टॉकला उकळी आल्यावर मध्यम आचेवर कॉर्न फ्लोअरचे पाणी हळूहळू त्यात ओतावे. सूपला हवा तेवढा घट्टपणा आल्यावर त्यात व्हिनेगर घालून ढवळावे.
६) सर्व्ह करताना किंवा खाताना गरमगरम सूप Bowl मध्ये घ्यावे त्यावर तळलेल्या शेवया घालाव्यात. गरम गरम खावे.
टीप:
१) भाज्या परतताना शक्यतो पसरट कढई घ्यावी.
२) भाज्या परतताना कढई भरपूर तापलेली असतानाच भाज्या अर्ध्या कच्च्या राहतील अशा परताव्यात.
चकली

Hi,
ReplyDeletetumhi pratyek chinise recipe madhe कॉर्न स्टार्च/ कॉर्न फ्लोअरvaparayala sangitale aahe,tar mala ek shanka aahe ki tyaevaji aapan maida(all purpose) vaparu shakto ka ?
Hi,
ReplyDeletetumhi dilelya sagalya chinise recipe madhye कॉर्न स्टार्च/ कॉर्न फ्लोअर
vaparayala sangitala aahe,tar mala ase vicharayache aahe ki tyaevaji aapan maida(all purpose) vaparu shakto ka ?? please reply dya...
Hi Vaidehi,
ReplyDeleteThanks for ur reply...I will surely let u know.
hey.... thats a gud 1...
ReplyDeletereally nice attempt ... i visiting it for 1st time but itseems... tu kafi famous ahes... continue ... and all the best... me vadya kelya ki sangenach
krupa
hi vaidhehi
ReplyDeleteme saglya recipe try kelya tya aani success pan jhalya aahet ...mala just vicharyach hotake aalyacha vas yevu naye mhanun kai karava
Hi Anonymous,
ReplyDeletedhanyavad commentsathi..
Indo Chinese food madhye Ale lasanicha vapar apan kartoch..pan jar tumhala alyacha vas khup ugra vatat asel tar tyache praman kami kara..
HI aamchya ithe ola naral khup vapartat tyala dusra kahi option aahe ka karan mala khobara kisayala khup katala yeto
ReplyDeleteHi,
ReplyDeletekhavlela ola naral halli Indian store madhye frozen section madhye milto..to tumhi vapru shakta
hi vaidehi
ReplyDeletemi hot & sour soup banvila khup chan zala.thankx
mala tikhat purichi recipes pahije hoti plz post karshil ka.
suhasini
thanks Suhasini
ReplyDeletenakki post karen tikhat puryachi recipe
hi Vaidehi
ReplyDeleteanardana mhanje kai majya eka vahini ne khurma bhaji keleli tyat tine kaligadachya biyanchi paste keleli chan jhalele
greavysathi kai kai vapru shakto , kandya tomotochi paste karnyasathi kanda tomoto ukadun ghyacyhe ka
Waiting for your reply
aani regular dabbyat patkan hotil asha receipe plz post karna
Anardana mhanje Dalimbachya biya astat tya sukavun tyachi powder keleli aste.. yala ambatsar chav aste.. padarthamadhye ambatpanasathi vapartat
ReplyDeletekanda tomato chi gravy karnyasathi.. kanda tomato ukadun tyachi puree karun mag fodnila taku shakto
pan shakyato kanda toamto telat fodnikarun paratun ghyava ani mag tyachi puree karavi..
regular dabbyat patkan hotil asha recipe post karen.
Thanks Vaidehi
ReplyDeletekeep it up...me tujhya padhatinech saglya receipe karte khup chan hotat majya navra pan tujhya receipecha fan jhala aahe
thank uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu so much
thank you commentsathi
ReplyDeleteतुमची सेझवान सॉस ची रेसिपी छान वाटली
ReplyDeleteमला "सेझवान चटणी" ची रेसिपी हवी होती.
इकडे त्याची रेसिपी पोस्ट केलात तर बरे होईल
कमेंटसाठी धन्यवाद
ReplyDeleteसेझवान चटणी अशी रेसिपी मी कधी ऐकली नाही..मला वाटते सेझवान सॉस आणि सेझवान चटणी सेमच असावेत.इनकेस अशी रेसिपी मिळाली तर पोस्ट करेन.
Hi वैदेही...
ReplyDeleteमला तुमचा blog खूप आवडतो...मी केलेली soyabean chilli आई-बाबांना खूपच आवडली...तुमचे मनःपूर्वक धन्यवाद...( recipe चा photo पाठवू शकतो का? )
- अनुप
कळवल्याबद्दल धन्यवाद अनुप..
ReplyDeleteहो नक्की पाठवा फोटो.