फिंगर चिप्स - Finger Chips

Potato Fries in English ४ जणांसाठी साहित्य: ४ ते ५ मोठे बटाटे तळण्यासाठी तेल चवीपुरते मीठ कृती: १) बटाटे सोलून घ्यावे आणि १ सेमी ...

Potato Fries in English

४ जणांसाठी


साहित्य:
४ ते ५ मोठे बटाटे
तळण्यासाठी तेल
चवीपुरते मीठ

कृती:
१) बटाटे सोलून घ्यावे आणि १ सेमी जाडीचे उभे तुकडे करून घ्यावे.
२) पाण्यात बुडवून ठेवावे आणि हलकेच चोळून घ्यावे. पाणी काढून टाकावे. बटाट्याचे काप स्वच्छ सूती कापडावर काढून ठेवावे.
३) तेल कढईत तापवावे. तेल तापले की आच मध्यम करावी. बटाट्याचे काप ३-४ विभागात तळावे. एकाच वेळी सर्व काप तेलात घालू नयेत.
४) फ्राइज गोल्डन रंगवर तळावे. तळून पेपर टॉवेलवर काढून गरम असतानाच त्यावर मीठ भुरभुरावे.

Related

Snack 4646202937322468250

Post a Comment Default Comments

 1. Hi,
  Mi he karun pahile, pan chips lagech mau padale. te kashamule? plz sanga

  ReplyDelete
  Replies
  1. Chips dhutalyavar tyavaril pani purna nighun gele nasave. mhanun mau padle asavet.

   Delete
 2. he chips kiti diwas tiktil? please tell.

  ReplyDelete
 3. Please let me know Orange Barfi racipie....

  ReplyDelete
 4. kal ratri mi potato che tukde karun freezer madhe thevle..Sakali oil madhe deep fry kele.. Crunchy zale.. very happy..thnx dear..

  ReplyDelete
 5. i lobe it.. but something is missing...i want a recipe of tangy masala powder made by tomatoes ..give me this recipe

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks..I dont know the recipe of tangy tomato masala

   Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item