फलाफल - Falafel

Falafel in English  वेळ: ३५ ते ४० मिनिटे ८ ते १० मध्यम फलाफल साहित्य: दीड कप भिजलेले काबुली चणे (छोले) २ टीस्पून बेसन (टीप १) ३ म...


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
८ ते १० मध्यम फलाफल

साहित्य:
दीड कप भिजलेले काबुली चणे (छोले)
२ टीस्पून बेसन (टीप १)
३ मोठ्या लसूण पाकळ्या
१ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ कप पार्सली
२ हिरव्या मिरच्या किंवा १/२ टीस्पून लाल तिखट
१ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
लहान चिमटी खायचा सोडा

कृती:
१) भिजलेले काबुली चणे मिक्सरमध्ये घालावेत, पाणी घालू नये. त्यात लसूण, पार्सली, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. भरडसर वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढावे. त्यात बेसन, खायचा सोडा आणि धने-जिरेपूड घालावी आणि मिक्स करावे. चव पाहून गरज वाटल्यास तिखट मीठ घालावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी.
३) साधारण दीड टेस्पून मिश्रण घेउन त्याचा घट्ट गोळा बांधावा. हा गोळा गरम तेलात घालावा. गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावा.
अशाप्रकारे सर्व फलाफल तळून घ्यावे. जनरली, फलाफल काकडीच्या सॉसबरोबर सर्व्ह करतात.

टीपा:
१) शक्यतो बेसन न घालता फक्त भिजलेल्या काबुली चण्याचे फलाफल करून पहावे. एक लहान गोळा गरम तेलात घालून पाहावा. जर गोळा तेलात फुटत असेल तरच बेसन घालावे.
२) फलाफल मध्यम आचेवरच तळावेत. मोठ्या आचेवर तळल्यास बाहेरून रंग लगेच येईल पण आतून कच्चे राहतील. तसेच मंद आचेवर तळल्यास फलाफल तेलात फुटू शकतात.

Related

मटार खस्ता कचोरी

Khasta Kachori in English वाढणी : 10 मध्यम कचोर्‍या साहित्य: आवरणासाठी १ कप मैदा १/४ कप तेल चवीपुरते मिठ पुरणासाठी ३/४ ते १ कप हिरवे मटार फोडणीसाठी १ टेस्पून तेल + १/४ टीस्पून हळद + १/८ टीस्पून हिं...

Mutter Khasta Kachori

Khasta Kachori in MarathiServes: 10 to 12 KachorisIngredients:For Cover:1 cup All Purpose Flour1/4 cup Oilsalt to tasteFor Filling:3/4 cup Frozen green peas4 Green Chilies1/4 cup Cilantro2 curry leave...

चण्याची उसळ आणि पाव - Chickpeas Spicy Curry

Usal pav Recipe in English वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: ३/४ कप काबुली चणे (छोले) २ टेस्पून तेल १ कप टोमॅटो, बारीक चिरून ३/४ ते १ कप कांदा, बारीक चिरून १/२ टिस्पून जिरे १ टिस्पून लाल तिखट २ हिरव...

Newer Post Falafel

Post a Comment Default Comments

  1. parcelly mhabje

    looks good try kela pahike parcelly mhanje

    ReplyDelete
  2. ताई नमस्कार,
    बरेच लोक english मध्ये (मराठी शब्द वापरून) प्रतीक्रिया लिहितात.
    त्याचे कारण असे असू शकेल कि मराठीत कसें टाईप करावयाचे हे खूप लोकांना माहीत नसते.काल तुमच्या ब्लोगवर मी ह्याची माहिती दिली होती.पण पब्लिश झालेली दिसत नाही.पुन्हा एकदा हि माहिती खाली देत आहे.हि applications वापरावयास अत्यंत सोपी आहेत.
    http://www.google.com/ime/transliteration/
    http://www.baraha.com/
    श्रीकांत टिल्लू

    ReplyDelete
  3. Hi Vaidihi,

    tuzi hi receipe khupach changali aahe, mi nakki karun pahin, pan ag "parsali" he kay aahe.

    smita

    ReplyDelete
  4. Thanks. I love to eat Falafel whenever I go to Israel. There is a specific spoon (sacha) for it which I have but now have to find out where I kept to prepare Falafel.

    ReplyDelete
  5. hi vaidehi..

    What is mean by Parcely ..

    ReplyDelete
  6. Hello
    Parsley is an herb. It is used in many Italian and Mediterranean recipes. Just like we use Coriander in Indian recipes.

    ReplyDelete
  7. HI
    where i get parceli??

    ReplyDelete
  8. नमस्कार श्रीकांत

    माहितीसाठी आभार. वाचकांना कमेंट मराठीत पोस्ट करायला याचा उपयोग नक्कीच होईल.

    ReplyDelete
  9. You can get parsley in grocery stores like walmart, harris teeter.

    ReplyDelete
  10. Please trip la gheun jau shaku asha kahi dish or dry receipies tumhi taku shakal ka veglya columne madhe so amhala te follow karayala soppa jau shakel

    ReplyDelete
  11. Parsley la kahi substitute mhanun vaparta yeil ka?

    ReplyDelete
  12. Hi Mugdha,

    Parsley la substitute mhanun kothimbir wapru shakto. Parsley la ek vegla flavor asto. pan agadi nahi milalyas kothimbir waparavi.

    ReplyDelete
  13. the irony is...... I use parsley when don't find cilantro.

    ReplyDelete
  14. Hi chakli bloggers, i must say this blog has helped me very much,i hav got married since last 5 months n i can make my hubby happy by making different recepies from chakli...thanks very much...

    ReplyDelete
  15. Hi वैदेही

    धन्यवाद हि रेसिपी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. खुंपच छान वाटली. नक्की ट्राय करेन.

    रुपाली निकम'

    ReplyDelete
  16. Hi वैदेही,
    मी काल फलाफल करायला घेतले . सारण चवीला चांगलं झालं होतं . पण तळायला घेतल्यावर तेलात फुटले. :(
    काय चुकलं असावं ? चणे किती वेळ भिजवायचे ? मी आत्ता ही comment लिहिताना एक महत्वाची चूक लक्षात आली - मी कूकर ला एक शिट्टी काढली चण्यांना :)) तरीही details सांगशील का भिजवण्या बद्दल ? Thank you!

    ReplyDelete
    Replies
    1. नुसतेच भिजवलेले चणे वापरायचे..शिट्टी काढायची नाही.. ६ ते ८ तासात चणे भिजतात.

      Delete
  17. खूप चांगली पाककृती आहे.

    ReplyDelete
  18. kakdicha sause ksa bnvaycha ? nahitr khajurachi chatney or tomato sauce brobr chalel ka serve kel tr

    ReplyDelete
    Replies
    1. Namaskar Asmita,

      kakdicha sauce recipe - http://chakali.blogspot.com/2012/04/tzatziki-sauce-falafel.html

      Delete
  19. मिश्रण रात्री करून ठेवले आणि सकाळी फ्राय केले तर चालेल का । सकाळी तळताना फुटणार नाहीत ना.

    ReplyDelete
    Replies
    1. Chalel.. pan olasar panamule besanache pith ghalave lagel.

      Delete
  20. kabuli chanya chya aivaji kahi dusare vaparata yeil ka? Mazya mulala allergy aahe.

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item