मेदू वडा बनवण्याच्या 3 पद्धती - How to prepare meduwada

मेदू वडा बनवण्याच्या 3 पद्धती Back to Medu Vada Recipe In English and In Marathi पद्धत १ - भोकाचे वडे - याला थोडा सराव लागतो. हात पाण्या...

मेदू वडा बनवण्याच्या 3 पद्धती

Back to Medu Vada Recipe In English and In Marathi

पद्धत १ - भोकाचे वडे - याला थोडा सराव लागतो.
हात पाण्यात बुडवून मोठ्या लिंबाएवढा गोळा चार बोटांवर घ्यावा, अंगठ्याने मध्यभागी होल तयार करावे. आणि लगेच तेलात सोडावा. वडा बोटांवरून सरकण्यासाठी अंगठ्याने तळापासून अलगद पुढे ढकलावा. याला थोडा सराव लागतो.

पद्धत २ (स्टेप बाय स्टेप इमेजेस) - भोकाचे वडे - प्लास्टिकच्या मदतीने
जाड प्लास्टीकचा एक तुकडा घ्यावा. त्याला थोडा पाण्याचा हात लावून त्यावर साधारण २ चमचे मिश्रण ठेवून त्याला मध्यभागी भोक पाडावे. प्लास्टीकचा तुकडा एका हातात घ्यावा, दुसरा हात पाण्यात बुडवून घ्यावा आणि अलगदपणे प्लास्टिकवरचा थापलेला वडा ओल्या हातात चार बोटांवर घ्यावा आणि लगेच तेलात सोडावा.

Click here to see how to prepare vada step by step

पद्धत ३ (Quick and Easy method)
जर मेदूवड्याचा शेप द्यायला जमत नसेल तर एकेक टेस्पून मिश्रणाचे गोळे तेलात तळून छोटी छोटी बोंडं करू शकतो. यामुळे चवीत फार फरक पडणार नाही. फक्त मोठे गोळे न तळता छोटे बोंडं तळावी म्हणजे आतपर्यंत निट शिजतील.

Related

Techniques 3526449161980786991

Post a Comment Default Comments

  1. Thanks I was really much confused about how to prepare vada!

    ReplyDelete
  2. mi sagal same kel recipe madhe dilya pramane
    maze vade soft soft hot nahit
    kadak ka hotat
    mavu honyakarita kay g karave

    ReplyDelete
    Replies
    1. Namaskar Ujwala

      vadyache pith jar khup ghatta zale asel tar thode pani ghalave. pith ghattasarach have karan jast patal zale tar mag vadyacha akar bananar nahi.
      pith thodese hatane fetave mhanje te thode halke hoil.

      Delete
  3. Pith pattal zale asel tr ky krave.. Plz help

    ReplyDelete
  4. Pith patal zala tar Tyat thoda tandalacha pith ghalaycha.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item