हेल्थी पावभाजी - Healthy Pav Bhaji
Healthy Pav bhaji in English वेळ: २५ ते ३० मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १/२ कप किसलेली कोबी १/२ कप किसलेले गाजर १/२ कप बारी...
https://chakali.blogspot.com/2015/08/healthy-pav-bhaji.html?m=1
Healthy Pav bhaji in English
वेळ: २५ ते ३० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप किसलेली कोबी
१/२ कप किसलेले गाजर
१/२ कप बारीक चिरलेली फरसबी
१/२ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
१ मध्यम बटाटा, उकडलेला
२ टिस्पून लसूण, बारीक चिरून
२ टिस्पून पावभाजी मसाला
चवीपुरते मीठ
२ टेस्पून लोणी
कृती:
१) कोबी, गाजर, फरसबी आणि भोपळी मिरची एकत्र करून कुकरमध्ये वाफवून घ्यावे. वाफवलेल्या भाज्या डावेने चेचून घ्याव्यात.
२) लोणी किंवा तेल गरम करून त्यात लसूण परतावी. त्यात वाफवलेल्या भाज्या घालाव्यात. मिक्स करून पावभाजी मसाला, मीठ आणि बटाटा कुस्करून घालावा. थोडं पाणी घालून गरजेनुसार पातळ ठेवावे. मंद आचेवर शिजू द्यावे.
लादीपाव भाजून पावभाजी सर्व्ह करावी. बरोबर लिंबू आणि बारीक चिरलेला कांदाही द्यावा.

Tomato?
ReplyDeleteAnd Why it is different than your earlier version....?
The vegetables we have used in the above recipe are not the usual veggies we use for pavbhaji.. Thats why its different.
DeleteVery good recipe!!
ReplyDeleteu can add sprouted moong into this Healthy Pavbhaji
Yes nakkich..
DeleteKhup chan aahe pavbaji mi nakki karen
ReplyDeletelay bhari zakas pav bhaji
ReplyDelete